Album : The Babasaheb || Vaman Dada Kardak.स्पेशल by Avinash salve..घरात.प्रवासात.ऐकांत.मधे एैका🙏🏻
(Avinash Salve) (Avinash Salve)
2.1K subscribers
165,693 views
1.9K

 Published On Oct 6, 2021

अॉल्बम : द् बाबासाहेब..( भिम गिते )
निर्माता : अविनाश साळवे ( संकल्पना )
गीतलेखन : महाकवी-वामनदादा कर्डक
मुख्यगायक : अविनाश साळवे.
ढोलकी.ढोलक :- अशोक साळवे
निवेदक : गजानन मापारी ( काल मुजरेच केले रे फेम )
सहगायक : धम्मानंदा ईंगोले ( गुरु) पैदा हो तो भिम सा नर -/ वैशाली गंगातिवरे : - ( चला चला ग् सोन )
सरस्वती ईंगोले : ( बंधु र शिपाया तु )

Release : 2011 (Original Track)|
Followe on Facebook : https://w
ww.facebook.com/avinash.salve.378 https://www.youtube.com


वामन कर्डक यांचे मराठी व हिंदी वाचन बरेच पुढे गेले होते. त्यांना चित्रपट कथाकार, अभिनेता व्हायची खूप इच्छा होती. ते अनेक चित्रपट कंपन्यांमध्ये गेले. पण त्यांना मिनर्व्हा फिल्. कंपनीत एक्ट्रा म्हणून प्रवेश मिळाला. ते कारदार स्टुडिओ, रणजीत स्टुडिओ यांमध्येही कामाला जायचे. जेव्हा काम नसेल तेव्हा ते राणी बागेत तासनतास बसायचे.[२]

असेच १९४३ मध्ये राणी बागेत बसले असता वामनदादा कर्डक यांनी पहिले हिंदी गीताचे विडंबन गीत करायचे सुचले व ते त्यांनी ३ मे
१९४३ रोजी चाळीतील लोकांसमोर गाऊन दाखवले. लोकांना प्रशंसा केली, टाळ्या वाजवल्या आणि वामन कर्डक कवी झाले.[२]

त्यानंतर २००४ पर्यंत कर्डकांनी गीतलेखनाचा व गायनाचा कार्यक्रम चालू ठेवला. त्यांची प्रकाशित आणि अप्रकाशित मिळून साधारणतः दहा हजारावर गीतरचना आहे. त्यांनी काही चित्रपट गीतेही लिहिलेली आहेत. त्यानंतर चाळीसगांव, मनमाड, टिळकनगर येथे त्यांनी आंबेडकरांच्या भाषणांच्या दरम्यान कवितांचे गायन केले

show more

Share/Embed