यंदा 5 Km धावण्याची संधी मिळाली ब्वा.
Warankar Vlogs Warankar Vlogs
11.1K subscribers
121 views
16

 Published On Apr 5, 2024

JITO Ahinsa Run 2.0 2024

तर यंदाच्या अहिंसा रन मध्ये ५ किमी, १० किमी, २१ किमी पर्याय उपलब्ध होते त्यापैकी मी पाच किलोमीटर धावण्याचा निर्णय घेतला.
आयोजकांनी सुद्धा अगदी उत्तम अशी व्यवस्था केली होती.
प्रत्येक अंध धावकासोबत एक मार्गदर्शक धावक देण्यात आले होते.
ही धाव एकात्मता शांतता आणि अनुषा हा संदेश जगभरात पसरवण्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आले होती.

विशेष आभार
श्रीमती रंजना मेहता
एडवोकेट पिनव मोटा
Jito Ahinsa Run आयोजक.

हा व्हिडिओ पाहून आपणासदेखील या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावेसे वाटले तर मला जरूर संपर्क करा.

धन्यवाद.

Warankar Vlogs

show more

Share/Embed