Khillar Maharashtrachi Shaan | शर्यत क्षेत्रातला वळू आणि त्याची पैदास । Khillar । २०२०
Khillar Maharashtrachi Shaan Khillar Maharashtrachi Shaan
563K subscribers
372,681 views
4.2K

 Published On Premiered Aug 24, 2020

खिल्लार महाराष्ट्राची शान चॅनल वर आज आपण शर्यत क्षेत्रातील सर्वात नामवंत वळू सर्जा ! कि ज्याच्या वासरांची मागणी सध्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून होत आहे व जास्तीत जास्त शर्यत शौकीन मंडळी त्यांची गाई या वळू कडे खास भरवण्यासाठी घेऊन जात आहेत.
तसेच शर्यत क्षेत्राला गरजेची असलेली गरम रक्ताची व नादखुळी वासरांची पैदास कशा प्रकारे या वळू कडून होत आहे, यावर अधिक माहिती आपण आजच्या भागात पाहणार आहोत.

महाराष्ट्रातील प्रसिद्ध वळू व शर्यत क्षेत्राबद्दल अधिक माहितीसाठी चॅनेल Like । Share । Subscribe करायला विसरू नका.

धन्यवाद
खिल्लार महाराष्ट्राची शान



👉 Email id: [email protected]

Our Facebook official page👇
  / khillarmaharashtrachishaan  

Instagram Official page 👇
https://www.instagram.com/khillar_mah...

TikTok Official page 👇
https://vm.tiktok.com/nWUd2W/

Official YouTube CHANNEL SUBSCRIBE👇    / khillarmaharashtrachishaan  

#khillarMaharashtrachiShaan

show more

Share/Embed