कहाणी सोमवतीची l सोमवारी येणाऱ्या अमावस्येची (SG) Kahani Somavatichi - Somvari Yenarya Amavasyechi
Bhakti Astha Prarthana भक्ती आस्था प्रार्थना Bhakti Astha Prarthana भक्ती आस्था प्रार्थना
68 subscribers
636 views
4

 Published On Premiered Sep 1, 2024

कहाणी म्हणजेच धार्मिक भावनेवर आधारलेली लोककथा.
व्रतवैकल्याच्या निमित्ताने सांगितलेली गोष्ट.

चातुर्मासात आचरणात आणावयाची जी व्रते आणि नियम आहेत ती कशी व केव्हा आणि का घ्यावीत याचा खुलासा या काहण्यांमधून होतो.

पूर्वीच्या काळी कहाण्या सांगणाऱ्या बायका घरोघरी जाऊन या छोट्या सुटसुटीत लयबद्ध कहाण्या स्त्रिया आणि मुलांना सांगत असत.

या कहाण्या ऐकल्याने योग्य धार्मिक जीवन शैली
आणि योग्य संस्कार याचा प्रचार होत असे

दैवी शक्ती ची कृपा आपणासर्वांवर सदा लाभो.
आपल्याला आणि आपल्या सर्व कुटुंबीयांना
सुख समृद्धी आणि भरभराट लाभो

या व्हिडिओ द्वारे ही कहाणी नियमीत ऐका आणि आवडल्यास "लाईक👍" करा.
सादरीकरण आवडल्यास, समाधान लाभल्यास किंवा प्रचिती आल्यास कॉमेंट लिहा.

योग्य मित्र परिवार आणि आप्तेष्टांना फॉरवर्ड करा.
चॅनेलला subscribe केले नसल्यास करायला विसरू नका

show more

Share/Embed