Khillar Maharashtrachi Shaan | वाईचा सोन्या | Part 1 | Khillar | 2019 | बेंदूर
Khillar Maharashtrachi Shaan Khillar Maharashtrachi Shaan
565K subscribers
2,674,299 views
7.6K

 Published On Premiered Jul 18, 2019

खिल्लार महाराष्ट्राची शान चॅनल वर आज आपण पाहणार आहोत सचिन जाधव यांचा वाईचा सोन्या आणि कृष्णा !

एके काळी शर्यत चालू असताना आपल्या मालकाचे नाव सर्वत्र उंचावणारी हि पळावं जोडी. वाईचा सोन्या येणार म्हंटलं कि खास करून त्याचा फेरा पाहण्यासाठी लोक आवर्जून हजर राहत होती आणि दुसरा बैल म्हणजे ज्याला मुंबई मध्ये जोड नाही, असा हा कृष्णा !

तर मग चला आज पाहूया या दोन्ही बैलाचा करंट !

#KhillarBreed #Bendoor #Sharyat #KhillarMaharashtrachiShaan #Indian #Cow
उदयाच्या भागात आपण काय पाहणार आहोत हे विडिओ च्या शेवटी दाखवलेले आहें.
पुढील सर्व भाग पाहण्यासाठी चॅनल Like । Share। Subscribe नक्की करा !

धन्यवाद
खिल्लार महाराष्ट्राची शान

show more

Share/Embed