Deepak Salunkhe ठाकरेंच्या शिवसेनेत, Shahaji Bapu Patil कुणावर बसरले?| Sangola Vidhan Sabha 2024
Mumbai Tak Mumbai Tak
3.9M subscribers
42,817 views
560

 Published On Oct 18, 2024

#ShahajiBapuPatil #DeepakSalunkhe #SangolaVidhanSabha2024

सांगोला विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणं बदलण्यास सुरुवात झाली आहे. कारण दीपक आबा साळुंखे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. परिणामी विद्यमान आमदार शहाजीबापू पाटील यांच्या अडचणी वाढल्या आहे. महाविकास आघाडी सांगोल्यात कोणता उमेदवार देणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. #MHT028

🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook:   / mumbaitak  
Instagram:   / mumbaitak  
Twitter:   / mumbai_tak  
   • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बा...  

#maharashtra #marathi ##marathinews

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

show more

Share/Embed