झटपट तेल कांदा ओल्या जवळ्याची भाजी | Ola Jawlachi Bhaji | स्वादिष्ट भोजन मराठी
स्वादिष्ट भोजन मराठी स्वादिष्ट भोजन मराठी
6.25K subscribers
616 views
10

 Published On Jul 8, 2023

आज आपण बनवणार आहोत ओला जवळ्याची भाजी!
रेसिपी नक्की बनवून बघा, तुम्हाला व तुमच्या परिवारास नक्की आवडेल याची खात्री!

साहित्य :

• बारीक ओला जवळा : १ वाटी
• कांदा : १
• टोमॅटो : १
• कडीपत्ता : ७-८
• आलं लसूण मिरची पेस्ट : १ चमचा
• लाल मसाला : १ चमचा
• हळद : ½ चमचा
• कोथिंबीर
• मीठ : चवीनुसार
• तेल : गरजेप्रमाणे

Ingredient :
• Wet Baby Prawns : 1 bowl
• Onion : 1
• Tomato : 1
• Curry leaves : 7-8
• Ginger Garlic Chilli Paste : 1 spn
• Red Chilli Powder : 1 spn
• Turmeric Powder : ½ spn
• Corriander Leaves
• Salt
• Oil
• Water


रेसिपी कशी वाटली??🧐😅

कमेंट करून सांगा 😊..

तुमच्या comments आणि feedbacks ची आम्हाला नेहमी उत्सुकता असते..😁😁

व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा...👍🏻👍🏻👍🏻
आणि शेअर करायला विसरू नका....🙌🏻🙌🏻

ह्या सारख्या अशा स्वादिष्ट रेसिपीस बघण्यासाठी स्वादिष्ट भोजनला subscribe 🔔 करा.. धन्यवाद..🙏🏻🙏🏻😊

show more

Share/Embed