Amit Shah Maharashtra Visit : अमित शाह आज नागपुरात भाजपकडून काय काय तयारी?
ABP MAJHA ABP MAJHA
14.1M subscribers
549 views
3

 Published On Sep 23, 2024

#abpमाझा #abpmajhalive #amitshah #nagpur #abpmajha #abpमाझा #maharashtrapolitics #manojjarange #marathareservation #devendrafadnavis #ekanathshinde #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #laxmanhake #obcreservation

Amit Shah Maharashtra Visit : अमित शाह आज नागपुरात भाजपकडून काय काय तयारी?

Video Credit : #nagpur | Sudhir Kakde/Producer | Krishna/Saurabh


केंद्रीय गृहमंत्री अमित शहा भाजपचे आढावा बैठकीसाठी आज दुपारी नागपुरात येत आहे.. दुपारी दोन वाजता त्यांचे नागपूर विमानतळावर आगमन होईल यावेळी भाजप कार्यकर्त्यांकडून त्यांचं जोरदार स्वागत केलं जाईल... त्यानंतर आम्ही शहा लगेचच सुरेश भट सभागृहात भाजपच्या विदर्भ आढावा बैठकीसाठी पोहोचतील... या बैठकीत अमित शहा यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे आणि विदर्भातील सर्व 62 मतदारसंघातील प्रमुख पंधराशे पदाधिकारी उपस्थित राहतील... यासंदर्भात भाजप चे शहर अध्यक्ष जितेंद्र कुकडे यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधींनी...

- लोकसभा निवडणुकीत विदर्भातून भाजपला कमी जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक पाहता कार्यकर्त्यांना कानमंत्र देतील...

- तर विधानसभा निवडणुकीमध्ये विदर्भात भाजपचा ग्राफ सतत खाली येत आहे... 2014 मध्ये विधानसभेत 44 जागा तर 2019 मध्ये 29 जगा भाजपने जिंकल्या होत्या... 2024 मध्ये विदर्भातून जागा वाढवण्यासाठी अमित शाह पक्षाच्या रणनीतीचा आढावा घेतील..

- या बैठकीत विधानसभा संयोजक, विधानसभा प्रमुख, जिल्हाध्यक्ष, आजी माजी आमदार यांसह प्रमुख पदाधिकारी या बैठकीत असणार आहे. सुमारे 1500 पदाधिकारी या बैठकीत असणार आहे.

- पोलिसांनीही अमित शहा यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात चोख बंदोबस्त लावला आहे... सुरेश भट सभागृह तसेच विमानतळापासून भट सभागृह पर्यंतचा मार्ग या सर्वच ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात येणार आहे...

ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

Subscribe YouTube channel : https://bit.ly/3Cd3Hf3

For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: https://marathi.abplive.com/

Social Media Handles:

Facebook:   / abpmajha  

Twitter:   / abpmajhatv  

Instagram :   / abpmajhatv  

Download ABP App for Apple: https://itunes.apple.com/in/app/abp-l...

Download ABP App for Android: https://play.google.com/store/apps/de...

show more

Share/Embed