अष्टविनायक गणेश मंडळ, हातडी/
Darshan Raut Darshan Raut
118 subscribers
385 views
12

 Published On Sep 18, 2024

अल्प परिचय व कार्यवाही अहवाल

संपूर्ण नाव :- श्री. लक्ष्मण विठ्ठलराव झरेकर

पत्ता :- मु.पो. हातडी ता. परतूर जि. जालना

जन्म तारीख :- २३/०८/१९४९ -

शिक्षण :- ९ वी पास

व्यवसाय :- शेती

संपर्क क्रमांक :- ७३५००४२७६८, ९४२३२२९८४९

आवड सामाजिक कार्य, व्याख्यान देणे प्रबोधन करणे.

कार्य :- छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, महात्मा गांधी, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आण्णाभाऊ साठे, राष्ट्रीय एकात्मता, राष्ट्रीय समता या विचाराने प्रेरित होऊन समाजामध्ये बदल घडविण्यासाठी विविध शाळा, महाविद्यालय, महापुरुषांची जयंती आणि 2020 शनिवार पुण्यतिथी या निमित्ताने व्याख्यान देणे आणि

गीतर भारतीय जोडा शाखा जाला आयोजित जील्हा स्तरीय निबंध स्पर्धा-2022 सन्मान प्राप्त विजयने दि.27 डिसेबर श्री लक्ष्मणराव विरुरुराक झरेकर प्रबोधन करणे. हातडी ता.परतूर जी. जालना#लक्ष्मण_झरेकर #laxmanzarekar #ashtavinayakganeshmandal

show more

Share/Embed