जीवनात घडला असा प्रसंग..त्यामुळे लागले वेड | पहा कशामुळे ते | सावता केशव फुले
मराठी मनोरंजन मराठी मनोरंजन
1.04M subscribers
27,800 views
324

 Published On Feb 8, 2022

जीवनात घडला असा प्रसंग..त्यामुळे लागले वेड | पहा कशामुळे ते | सावता केशव फुले

नमस्कार मित्रांनो,
मराठी मनोरंजन यूट्यूब चैनल म्हणजे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे.

विशेष आभार -
ह.भ.प.अर्जुन महाराज साळेकर
ह.भ.प.नेहाताई भोसले साळेकर



भारुड सम्राट - ह.भ.प.सावता केशव फुले
मु.पो. सणसर ता‌.इंदापूर जि.पुणे

9975850333, 8390300006.


Video Courtesy - Rahul Shinde Angar


मित्रांनो हा कार्यक्रम,

गोसेवक.ह.भ.प.अर्जुन महाराज साळेकर
ह.भ.प.सो नेहा महाराज भोसले साळेकर
यांच्या घरी वास्तुशांती व श्री सत्यनारायण महापुजा निमित्त आयोजित केला होता.


रूख्मिणी गोशाळेतील गोमातेचे पूजन रविवार दिनांक 6 फेब्रुवारी 2022 रोजी त्यांच्या गावी साळव तालुका भोर जिल्हा पुणे येथे पार पडले.



ह-भ-प सावता फुले यांचे भारुड भजन यासुद्धा कार्यक्रमाचे आयोजन साळेकर परिवारातर्फे करण्यात आले होते.


Thanks for watching ❤️😊👍

show more

Share/Embed