कालवडी कशा तयार करायच्या,सर्व गायी गोठ्यावरच केल्या जातात तयार:hf cow:
Kisan Agrotech Kisan Agrotech
306K subscribers
50,237 views
1.1K

 Published On Feb 18, 2021

नमस्कार शेतकरी मित्रानो आज आपण या विडिओ च्या माध्यमातून hf गाय पालन बघणार आहोत.रंदवे यांनी गाय पालनात आता पर्यंत भरपूर नफा घेतला आहे.त्यांचं दररोज दुध 250 लिटर जात आणि या विडिओ मध्ये ते कशा पद्धतीने गायींची देखभाल करतात हे सांगितले आहे. ते कालवडी पालन पण करतात. त्यांनी आजपर्यंत एक ही कालवड विकली नाही, कालवडी कशा पद्धतीने तयार करतात हे आज आपण या विडिओ च्या माध्यमातून बघणार आहोत.

मधुकर रंदवे मो नं-8999852916

पत्ता-मु पो.कोण्हेरी ता.मोहोळ जि.सोलापुर

#एच_एफ_गाय
#hf_cow
#kisan_agrotech

Hello farmer friends, today we are going to watch hf cow rearing through this video. Randve has made a lot of profit in cow rearing till now. They also raise calves. They have not sold a single calf till today, today we will see how to make calves through this video.

show more

Share/Embed