कधीच उकडीचे मोदक बनविले नाहीत ते देखील पहिल्याच प्रयत्नात न बिघडता सहज बनवू शकतील/ukadiche modak
Sanjana`s creation Sanjana`s creation
119K subscribers
406,477 views
5.7K

 Published On Sep 5, 2023

कधीच उकडीचे मोदक बनविले नाहीत ते देखील पहिल्याच प्रयत्नात न बिघडता सहज बनवू शकतील एवढी सोपी पद्धत

नमस्कार , मैत्रिणींनो तांदळाच्या उकडीचे मोदक बनविण्यासाठी थोडी जास्त मेहनत लागते. पण आज या व्हिडिओ मधे आपण ज्यांनी या अगोदर कधीच उकडीचे मोदक बनविले नाहीत ते ही अगदी सहजपणे कोणतेही टेन्शन न घेता अजिबात न बिघडता सोप्या पद्धतीने तांदळाच्या उकडीचे मोदक बनवू शकतील. इथे मी उकड न काढता एकदम सोप्पी पद्धत दाखविली आहे .मोदक पीठ कसे करायचे , मोदकासाठी उकड कशी करायची , सोबतच ज्यांना मोदकाला कळ्या पाडता येत नाहीत किंवा कळीदार मोदक बनविता येत नाहीत अशांसाठी एकदम सोप्पी पद्धत दाखविली आहे . जेणे करून एकदम सुंदर , सुबक तांदळाच्या उकडीचे मोदक बनतील

गणपती बाप्पा येणार म्हंटले की सर्वांची लगबग सुरू होते आणि डोळ्यासमोर येतात ते मोदक .बाप्पाचा आवडता नैेवेद्य सुंदर सुबक उकडीचे मोदक . महराष्ट्रात घरोघरी मोदक बनविले जातात . वेगवेगळया भागात वेगवेगळ्या प्रकारे मोदक बनविले जातात .जसे की सोलापुरी भागात कणकेच्या उकडीचे मोदक , कोकणात कोकणी पद्धतीने तांदळाच्या उकडीचे मोदक, मावा मोदक , रवा मोदक , चॉकलेट मोदक , रव्याचे मोदक रेसिपी , माव्याचे मोदक रेसिपी , गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक रेसिपी , मैद्याचे मोदक रेसिपी , रसमलाई मोदक रेसिपी , तळणीचे मोदक रेसिपी , तांदळाच्या पिठाचे मोदक रेसिपी , रेशनच्या तांदळाचे मोदक , साखरेचे मोदक , नारळाचे मोदक , उकडीच्या मोदकांचे सारण रेसिपी , असे वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनविले जातात ,सुंदर , सुबक तांदळाच्या उकडीचे मोदक बनविण्यासाठी थोडी जास्त मेहनत लागते , कौशल्य लागते .


साहित्य
सारणासाठी
१ चमचा तूप
१ चमचा खसखस
१ वाटी ओल्या नारळाचा चव
१/२ वाटी गूळ
१/२ चमचा वेलची जायफळ पूड

साहित्य
आवरनासाठी (उकडीसाठी)
२ वाटी तांदूळ पीठ
१ वाटी पाणी
१ वाटी दूध
२ चमचे तूप
चवीनुसार किंचित मीठ

अशाच वेगवेगळ्या रेसिपी सोप्या पद्धतीने पाहण्यासाठी Sanjana's creation ला Subscribe करा आणि शेजारील 🔔 प्रेस करून All प्रेस करा म्हणजे माझे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पहायला मिळतील


गणेश चतुर्थी स्पेशल उकडीचे मोदक , अनंत चतुर्दशी , गणेश चतुर्थी स्पेशल, बाप्पाच्या आवडीचे गूळ खोबऱ्याचे मोदक , उकडीच्या मोदकांची पारंपारिक पद्धत, मराठी पदार्थ , महाराष्ट्रीयन पदार्थ ,पारंपारिक महाराष्ट्रीयन पदार्थ , पारंपारिक मराठी रेसिपी , उकडीचे मोदक खाद्यप्रेमी , लोण्यासारखी मऊसूत उकड कशी बनवावी ,उकडीचे मोदक सरिता किचन , उकडीचे मोदक रेसिपी मधुरा ,marathi recipe ,ukadiche modak recipe truptis kitchen katta , ukadiche modak recipe khaadypremi, authentic maharashtrian recipe , authentic maharashtrian recipe ukadiche modak , authentic marathi recipe ukadiche modak, ukadiche modak recipe in marathi madhurarecipe , ukadiche modak sarita kitchen, ukadiche modak recipe उकडीच्या मोदकांची पारंपारिक मराठी रेसिपी ,
#उकडीचेमोदक
#मोदक
#उकडीचेमोदकरेसिपी
#ukadichemodak
#ukadichemodakrecipe
#तांदळाच्याउकडीचेमोदक
#पारंपारिकपद्धतीनेउकडीचेमोदक
#कोकणीपद्धतीनेतांदळाच्याउकडीचेमोदक #उकडीचेमोदकरेसिपीमराठी
#महाराष्ट्रीयनमोदकरेसिपी
#मोदकरेसिपी
#रेशनच्यातांदळाचेउकडीचेमोदक
#मोदकरेसिपीमराठी
#गव्हाच्यापिठाचेमोदक
#उकडीचेमोदकरेसिपीमराठी #ukadichemodakrecipemarathi
#maharashtrianukadichemodakrecipe #maharashtrianmodakrecipe
#modakrecipe
#तळणीचेमोदक
#mavamodak
#rasamalaimodak
#chocolatemodak
#modakrecipemarathi
#reshanchyatandulacheukadichemodak
#modak
#कळ्यानपाडताउकडीचेमोदक
#modakrecipeinmarathi
#authenticukadichemodakrecipe
#पारंपारिकपद्धतीनेउकडीचेमोदक
#उकडीचेमोदककसेबनवावे
#गूळखोबऱ्याचेमोदक
#ukadichemodakrecipemarathi
#ukadichemodakmarathi
#ukadichemodaktandulpithrecipeinmarathi#sanjanacreation
#ukadichemodaksaran
#उकडीचेमोदकरेसिपीमराठी
#गौरीगणपतीतयारी#ganeshchathurthi#गणेशचतुर्थी2023 #गणेशचतुर्थी#गणेशचतुर्थीस्पेशल#गणेशचतुर्थीस्पेशलउकडीचेमोदक #गणेशोत्सव #गणपतीविशेषउकडीचेमोदक
#shahimodak
#sanjanascreation
#howtomakeukadichemodak

show more

Share/Embed