गिरनार पर्वतावर साक्षात दत्त गुरूंनी दर्शन देऊन दिली भेटवस्तू,थक्क करणारा अनुभव. !श्री गुरुदेव दत्त!
Swaminche Anubhav (स्वामींचे अनुभव) Swaminche Anubhav (स्वामींचे अनुभव)
218 subscribers
5,795 views
195

 Published On Sep 19, 2024

!!श्री गुरुदेव दत्त!!
!!श्री स्वामी समर्थ!!
साक्षात दत्त गुरूंनी ज्या पर्वतावर राहून तपश्चर्या केली , ज्या पर्वतावर 10 हजार पायर्‍या चढून जाणे म्हणजे एक आव्हान असत. अश्या गिरनार पर्वतावर जे आत्तापर्यंत 6 वेळेस जाऊन आले आहेत असे पोलीस दलात कार्यरत असलेले आणि दत्त भक्त श्री. गोकुळ उगले सर यांचा अनुभव आपन आपल्या सर्वाच्या हक्काच्या swamiche anubhav या YouTube channel वर बघणार आहोत.
Channel ला Like, Subscribe करा आणि जास्तीत जास्त भाविकांना शेयर करा. धन्यवाद.

!!श्री गुरुदेव दत्त!!
!!श्री स्वामी समर्थ!!

show more

Share/Embed