आमच्या गावच्या विठ्ठलं रखुमाई मंदिराचा36वा वर्धापण दिन आणी त्या निमित्ताने राबविला मोफत आरोग्य शिबिर
Deepak Kap vlogs Deepak Kap vlogs
283 subscribers
720 views
66

 Published On May 23, 2024

आमच्या गावच्या विठ्ठलं रखुमाई मंदिराचा36वा वर्धापण दिन आणी त्या निमित्ताने राबविला मोफत आरोग्य शिबिर

नमस्कार मित्रानो दिनांक 12 मे रोजी आमच्या गावातील विठ्ठल रखुमाई मंदिराला 36 वर्ष पूर्ण झाली आणी त्या निमत्ताने अनेक कार्यक्रम रबिविण्यात आले त्यातील एक आरोग्य शिबीर या व्हिडीओ मध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे व्हिडीओ आवडल्यास चायनल ला Subscribe नक्की करा


धन्यवाद 🙏🙏🙏

deepak kap vlogs

show more

Share/Embed