शरद पवारांसमोरच एकनाथ खडसेंचा संताप! Eknath Khadse Slams BJP over ED in front of Sharad Pawar
Lokmat Lokmat
3.8M subscribers
15,678 views
79

 Published On Apr 16, 2022

केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून सातत्याने होणाऱ्या कारवायांमुळे राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा सामना रंगलेला आहे. याच विषयावरून माजीमंत्री एकनाथ खडसे यांनी चांगलीच आगपाखड केलीये. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे शुक्रवारी एका खासगी कार्यक्रमासाठी जळगाव दौऱ्यावर आले होते. शरद पवारांच्या समोरच खडसेंनी संताप व्यक्त केला. भाजपच्या नेत्यांची देखील अनेक प्रकरणे आहेत, त्यामुळे त्यांच्या दोन चार नेत्यांना जेलमध्ये टाकलं असतं तर ही वेळच आली नसती असं खडसे म्हणाले, खडसेंच्या याच भूमिकेची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगलीये. या कार्यक्रमात खडसेंनी नेहमीप्रमाणे भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांना लक्ष्य केलं. ते नेमकं काय म्हणालेत पाहा...
(Prashant Bhadan) #EknathKhadseOnBJP #SharadPawar

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNe...

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा -    / @lokmatfilmy  

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ►   / lokmat  
Follow Us on Twitter ►  / milokmat  
Instagram ►  / milokmat  

#lokmat #maharashtra #political #news #today

show more

Share/Embed