Published On Jan 31, 2024
प्रसन्न ग्रुपचे व पर्पल बसचे सर्वेसर्वा प्रसन्न पटवर्धन यांना व्यवसाय करण्याचे बाळकडू घरातूनच मिळाले. केवळ ४ गाड्यांपासून सुरू झालेला व्यवसाय १३०० गाड्यांपर्यंत नेणे हे अर्थातच सोपे नाही. या सोबतच विविध परिवहनाच्या जबाबदाऱ्या सांभाळून स्वतःचा व्यवसाय मोठा करायचा, कोव्हीड काळात तारून न्यायचा अशी अनेक आव्हाने त्यांनी पार केली. प्रतिकूल परिस्थितीतसुद्धा शांत राहून तिला सामोरं जाणं हे त्यांनी सहज जमावले. त्यांचा प्रतिकूल ते कूल हा प्रवास ऐकूया उदय निरगुडकर यांनी घेतलेल्या त्यांच्या मुलाखतीतून!
सदर व्हिडिओचे चित्रिकरण हे ‘स्वयं टॉक्स - छत्रपती संभाजीनगर २०२२' ह्या कार्यक्रमात केले गेले आहे.
तुम्हाला हा talk आवडला असेलच!!
असेच इतर talks आपल्या Swayam Talks App वर उपलब्ध आहेत!
Connect With Us
Instagram - / talksswayam
Facebook - / swayamtalks
Twitter - / swayamtalks
LinkedIn - / sway. .
Subscribe on our Website https://swayamtalks.org/register/
Download Our App For Free - swayamtalks.page.link/SM23
Google Play Store - https://bit.ly/3n1njhD
Apple App Store - https://apple.co/40J4hdm
Start with your Free Trial Today!
#swayamtalks