Uddhav Thackeray CM पदाचा चेहरा असतील ? मविआला किती जागा ? | बोल भिडू चर्चा विथ पृथ्वीराज चव्हाण
BolBhidu BolBhidu
2.18M subscribers
87,071 views
1.4K

 Published On Aug 11, 2024

#BolBhidu #PrithvirajChavan #MaharashtraCongress

सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचं वारं वाहायला लागलंय. जागावाटपात कोणाला किती जागा मिळणार याच्या चर्चा होत आहेत. उद्धव ठाकरेंनी अलिकडेच दिल्लीत जाऊन काँग्रेस हायकमांडची भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असतील का, अशा प्रश्नांना उधाण आलं आहे. हे खरंच शक्य आहे का ? विधानसभेसाठी काँग्रेसचा प्लॅन काय असणार ? जागावाटपात काँग्रेस बॅकफूटला येईल का ? या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात, माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे जेष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून, बोल भिडू चर्चा या विशेष कार्यक्रमात.

00:00 – ट्रेलर
01:44 – मुलाखतीला सुरूवात
02:14 – लोकसभा निवडणुकीतल्या काँग्रेसच्या यशामागचं कारण काय ?
10:24 – आगामी विधानसभा निवडणुकीत ‘लाडकी बहीण’ योजनेचा फायदा महायुतीला होईल का ?
15:48 – महाविकास आघाडी 225 जागा जिंकेल हा शरद पवारांचा अंदाज खरा ठरेल का ?
20:52 – स्वगृही परतण्याची इच्छा असलेल्यांना काँग्रेस पक्षात परत घेईल का ?
21:49 – अजित पवारांचा ‘गुलाबी प्रचार’ राज्यात यशस्वी होईल का ?
24:42 – मागील दोन वर्षात अजित पवारांच्या नेतृत्वात कुठला फरक जाणवतोय ?
25:43 – आगामी काळात शरद पवार निर्धारानं अजित पवारांच्या विरोधात उभे राहतील ?
26:40 – उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असतील का ?
29:10 – काँग्रेस विधानसभेच्या जागावाटपात उद्धव ठाकरेंसमोर एक पाऊल मागे येणार ?
31:01 – लोकसभेत उद्धव ठाकरे कुठे कमी पडले ?
32:24 – काँग्रेसच्या लोकसभा निवडणुकीच्या निकालातल्या भरारीनं विधानसभेत आत्मविश्वास वाढलाय ?
36:10 – विधानसभेसाठी काँग्रेसचं काय प्लॅनिंग आहे ?
41:47 – शेवट

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

show more

Share/Embed