केले भयंकर वाईट हाल -औरंझेबाच्या मुलाचे, शाहजादा शाहआलमचे। छ. संभाजी महाराजांचा रोमहर्षक पराक्रम |
Dr. Vijay Kolpe's Marathi Channel Dr. Vijay Kolpe's Marathi Channel
163K subscribers
209,199 views
2.7K

 Published On Premiered Feb 2, 2020

#vijaykolpe #drvijaykolpe #drvijaykolpemarathi

डिसेम्बर १६८३ च्या महिन्यात औरंगझेबाने त्याचा मुलगा शाहजादा मुहम्मद मुअज्जम उर्फ शाह आलम याला जवळपास ५० हजाराची सुसज्ज फौज देऊन तळकोकण जिंकण्यासाठी पाठवलं होत. तो बेळगाव वरून रामघाटाच्या रस्त्याने तो तळकोकण वर चाल करून आला. महाराजांनी गनिमी काव्याने त्याला इतकं भयंकर रित्या हरवलं होत की त्याच्या फौजेतील फक्त ४ ते ५ हजार सैनिकच जिवंत परत जाऊ शकले. खुद्द शाहजाद्याचे एखाद्या भटक्या कुत्र्यासारखे वाईट हाल झाले होते केवळ नशिबानेच तो पुन्हा जिवंत अवस्थेत अहमदनगरला पोहचू शकला. एवढ्या मोठ्या फौजेचा केवळ बुद्धिमत्तेच्या जोरावर शंभूराजेंनी संपूर्ण विनाश केला.

Kindly find below links for my other historical stories.
1. एक मजेदार ऐतिहासिक कथा, सिकंदर बनण्याची अंगलट आलेली मोहीम    • Video  
2. कोहिनुर हिऱ्याची संपूर्ण कहाणी, The whole story of Kohinoor Diamond.    • Video  
3. अल्लाउद्दीन खिलजीची क्रांतिकारी अर्थव्यवस्था, २० वर्षे शून्य महागाई आणि शून्य भ्रष्टाचार    • अल्लाउद्दीन खिलजीची क्रांतिकारी अर्थव...  
4. शिवाजी काशीद, हुबेहूब महाऱाज्यांसारखा दिसणारा मावळा    • Video  
5. तानाजीची घोरपड, Tanaji's ghorpad    • तानाजीची घोरपड | जवा चिटकली घोरपड | G...  
6. पानिपत तिसऱ्या युद्धात मराठे का हरले?    • Video  
7. वेडात मराठी वीर दौडले सात, कुड्तोजी गुजरांची कथा .    • Video  
8. अफझलखानाच्या ६३ बायकांची कथा.    • अफझलखानाच्या ६३  बायकांची कथा | Afjal...  
9. चतूर बिरबलाचा शेवट कसा झाला?    • चतूर बिरबलाचा शेवट कसा झाला ? | ऐतिहा...  
10. ढालगज भवानी कोण होती? एक पेशवाई कहाणी .    • Video  
11. होयसळेश्वरी शांतला देवी    • Video  
12. येसाजी कंक, हत्तीशी लढणारा मावळा    • Video  
13. चीनवर हल्ला    • Video  
14. दिल्लीवरून दौलताबाद, तुघलकी पागलपण.    • Video  
15. खतरनाक ठगांची खरी कहाणी    • Video  
16. तुघलकी पागलपण, प्रतिचलन    • Video  
17. दिल्ली अजून दूर आहे, ही म्हण कशी पडली?    • Video  
18. औरंगजेबाचं प्रेम प्रकरण – हिराबाई    • औरंगजेबाचं प्रेम प्रकरण | हिराबाई | Z...  
19. अल्लाउद्दीन खिलजीचा हजार दिनारि गुलाम, मलिक काफूर    • अल्लाउद्दीन खिलजीचा हजार दिनारि गुलाम...  
20. कोंडाजी फर्जंद, Kondaji Farjand.    • फक्त ६० मावळ्यांनी जिंकला पन्हाळा | क...  
21. संग्रामदुर्गाची लढाई, Firangoji Narsala, फिरंगोजी नरसाळा    • Video  
22. अजिंक्य मुरुड जंजिरा कोळ्यांनी कसा गमावला ? Murud Janjira History    • Video  
23. अजिंक्य मुरुड जंजिरा कोळ्यांनी कसा गमावला ? | ऐतिहासिक कथा #drvijaykolpekatha #murudjanjira    • Video  
24. मयूर सिंहासनाची कथा | ताजमहालापेक्षा दुप्पट किमतीची वस्तू | तख्त-ई-ताऊस ची कहाणी | Mayur Sinhasan    • मयूर सिंहासनाची कथा | ताजमहालापेक्षा ...  
25. मलिक अंबरची कथा | ऐतिहासिक कथा | Malik Ambar | Dr. Vijay Kolpe #drvijaykolpemarathi    • मलिक अंबरची कथा | ऐतिहासिक कथा | Mali...  

show more

Share/Embed