Chicken Tandoori In Pressure Cooker | कुकरमध्ये बनवा परफेक्ट चिकण तंदुरी | Chicken Tandoori Recipe
खाद्य प्रेमी खाद्य प्रेमी
358K subscribers
7,013 views
164

 Published On Dec 28, 2023

Chicken Tandoori In Pressure Cooker | कुकरमध्ये बनवा परफेक्ट चिकण तंदुरी | Chicken Tandoori Recipe

तंदूर चिकन ही खूप मागणी असलेली रेसिपी आहे. मी ही रेसिपी कुकरमध्ये बनवत आहे कारण प्रत्येकाच्या घरी तंदूर किंवा ओव्हन असू शकत नाही. कुकरमध्ये बनवायची ही अतिशय सोपी रेसिपी आहे. तुम्ही ही रेसिपी घरी करून पाहू शकता आणि माझ्यासाठी एक कमेंट टाका. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.

साहित्य - १/२ किलो चिकनचे मोठ्या आकारातील तुकडे, २चमचे आले लसूण पेस्ट, 3 चमचे पुदिना कोथिंबीरच वाटण, ४ tblsp घट्ट दही, ३ tblsp तेल, १ tblsp बेसन, 2 tblsp लाल मिरची पावडर, १ tblsp भाजलेल्या जिऱ्याचे कूट, १ tsp कसुरी मेथी, १ tsp भाजलेल्या ओव्याचे कूट, १ tsp हळद, ½ tsp काळीमीरी पावडर, ¼ tsp ऑरेंज रेड खायचा रंग, ½ tblsp घरगुती गरम मसाला, २ tblsp लिंबाचा रस, 2 चमचे साजूक तूप, चवीनुसार मीठ आणि 4,5 लाकडी कोळसे.


Key words using this video
चिकन तंदुरी,तंदुरी चिकन,चिकन तंदुरी बिना ओव्हन,कुकर में बनाये बाजार जैसा तंदूरी चिकन,कुकर मध्ये बनवा हॉटेल सारखं तंदूरी चिकन,तंदूरी चिकन कैसे बनाएं,तंदूरी रोटी तव्यावर कशी बनवायची,हरियाली टिक्का,कुकर में बनाने का तरीका,chicken,lolipops,tasty,indian,tandoori chicken restaurant style,roasted chicken,tandoori chicken recipe,tandoori chicken,tandoori chicken without oven,tandoori chicken in oven,tandoori chicken masala,tandoori chicken marination







#chickentandoori #chickentandoorinoovennotandoor #tandoorichickenrecipe #चिकनतंदुरी #तंदुरीचिकन
#खाद्यप्रेमी #chickenlolipop #चिकनटिक्का

show more

Share/Embed