गवळण : तुझ्या मुरलीने सुध बुध हरली कान्होबा वाजवू नको रे मुरली ! गायक श्री गणेश पार्सेकर
Swar Gandhar Goa Swar Gandhar Goa
5.36K subscribers
14,076 views
130

 Published On Jun 3, 2022

श्री देव रास्ट्रोळी नाट्यमंडळ आणि ग्रामस्थ - चंदनमळी धारगळ
रविवार दिनांक २९ मे २०२२
गोमंतकातील नामांकित कलाकारांचा भजनाचा कार्यक्रम
भजनसंध्या
lyrics:

तुझ्या मुरलीने सुध बुध हरली कान्होबा वाजवू नको रे मुरली
घरी मी करीत होते काम धंदा तेथेच मी गडबडली
घागर घेऊनि पाणियासी जाता डोहीवरी घागर पाझरली
एका जनार्दनीं पूर्ण कृपेने राधा गवळण बावरली


गायक कलाकार : श्री गणेश पार्सेकर
श्री पांडुरंग राऊळ
श्री उल्हास पाळणी
हार्मोनियम : श्री चंदन शेट्ये
तबला : श्री निशांत पिळगावकर
पखवाज : श्री प्रवीण गावडे
ध्वनी संकलन : श्री सिद्धांत नाईक

show more

Share/Embed