bhor village | necklace point | bhatghar dam | suspension bridge | nageshwar temple | history |
trekgrylls trekgrylls
307 subscribers
52 views
15

 Published On Premiered 4 hours ago

bhor village | necklace point | bhatghar dam | suspension bridge | nageshwar temple | history |#vlog
भोर हे शहर सह्याद्री पर्वत रांगांच्या मध्ये वसलेले आहे.येथे भाटघर धरण आहे तसेच रोहिडा किल्ला,राजगड किल्ला ही पर्यटन स्थळे भोर जवळच आहेत.शिवकाळापासून भोर शहराला महत्त्व आहे तसेच ब्रिटिश कालीन व ऐतिहासिक वाडे,वास्तू पाहायला मिळतात.भोर शहराचे कामकाज नगरपरिषद पाहते.पुणे शहरापासून भोर 55 कि.मी अंतरावर आहे.
भोरच्या अलीकडे एका अगदी छोट्या घाटाच्या सपाटीवर एक नयनरम्य दृश्य आपले लक्ष वेधून घेते आणि ते म्हणजे नेकलेस पॉईंट.पावसाळ्यातील याचे निसर्ग सौंदर्य अधिकच खुलून दिसते.येथूनच उजव्या बाजूला बघितले तर भाटघर धरणाची भींत दिसते.नेकलेस पॉइंट च्या पुढे छोटासा घाट उतरून पुढे गेलो कि दोन वाटा आपल्याला दिसतात.डावीकडे रस्ता भोर शहरा कडे जातो तर उजवीकडील रस्ता निसर्गदेवतेच्या अदभुत सौंदर्याने भुरळ पाडणारा भाटघर धरण जवळील परिसराकडे..
भाटघर धरण हे महाराष्ट्रात येळवंडी नदीवर आहे.भाटघर धरण हे ब्रिटिश सरकारने बांधले होते.हे धरण 1928 साली बांधण्यात आले.हे धरण नीरा नदीची उपनदी येळवंडी नदीवर बांधण्यात आले आहे.
आंबवडे गावातल्या ओढ्याच्या पलीकडच्या तीरावर दाट झाडी आहे,आणि या झाडीत नागेश्वराचे प्राचीन शिवालय दडले आहे.ओढा ओलांडण्यासाठी 'सर जिजीसाहेब सस्पेन्शन ब्रिज' नावाचा पूल आहे. १९३६ साली या झुलत्या पुलाची उभारणी झाली. याची रुंदी ४ फूट तर लांबी सुमारे दीडशे फूट आहे.
जुन्या मोठाल्या वृक्षांच्या गर्दीतूनच वळणावळणाच्या पायऱ्या उतरून गेले की नागेेश्वराचे मंदिर येते.मंदिराच्या भोवती फरसबंदी प्रांगण,तट,ओवऱ्या,पाण्याची कुंडेे व पाण्याचे वाहते प्रवाह आहेत.आंबवडे गावाला वळसा घालत निघालेला तो ओढा इथे नागेश्वराजवळ एखाद्या धबधब्याप्रमाणे उड्या घेत धावत असतो.मंदिराभोवती पाण्याच्या कुंडांची रचना असल्याने पाण्याचे अनेक प्रवाह मंदिराभोवती खेळते आहेत.
शिवाजी राजेंनीनी प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखानाला मारल्यावर अफझलखानाच्या 'सय्यद बंडा' नावाच्या रक्षकाने शिवाजी महाराजांवर तलवारीचा जोरदार वार केला. जिवाजींने सय्यद बंडाचा हात कापून शिवाजी महाराजांचे प्राण वाचवले. या प्रसंगी जिवाजी महालाचे वय २५ च्या घरात असावे असा कयास काढण्यात येतो. रायरेश्वर किल्ल्याच्या पायथ्याला सरदार श्रीमंत श्री वीर कान्होजी जेधे यांच्या जहागीर आंबवडे गावी,वीर कान्होजी जेधे यांच्या समाधी स्थळाच्या बाजूलाच जिवा महाला यांची समाधी आहे.
कान्होजी जेधे शिवाजी महाराजांच्या सुरुवातीच्या साथीदारांपैकी एक होते. शहाजी भोसले यांचे सरदार असलेले जेधे यांनी शिवाजी महाराजांना मावळातील अनेक गावनेत्यांचा पाठिंबा मिळवून दिला.त्यांचा स्वतंत्र दरबार होता त्यांचे सरसेनापती पिलाजी गोळे होते.कान्होजी जेधे यांची समाधी भोर तालुक्यातल्या आंबवडे गावी आहे.
.

Disclaimer -
video is for educational purpose only.Copyright
Disclaimer Under Section 107 of the Copyright
Act 1976, allowance is made for "fair use" for
purposes such as criticism, comment, news
reporting, teaching, scholarship, and research.
Fair use is a use permitted by copyright statute
that might otherwise be infringing. Non-profit,
educational or personal use tips the balance in
favor of fair use.


.

Follow me -
👉Instagram
https://www.instagram.com/trekgrylls_...


👉 facebook
https://www.facebook.com/profile.php?...

.

.
‪@MrBeast‬ ‪@MrBeast2‬ ‪@MrBeastGaming‬ ‪@MRINDIANHACKER‬ ‪@youtubecreators‬ ‪@PewDiePie‬ ‪@tseries‬ ‪@zeemusiccompany‬ ‪@SonySAB‬ ‪@SonyMusicIndia‬ ‪@sonymusicindiaVEVO‬ ‪@TSeriesBhaktiSagar‬ ‪@tseriesoldisgold‬ ‪@theworldadventureshindi‬ ‪@ravindra_bharti_official‬ ‪@beargrylls‬ ‪@KidsDianaShow‬ ‪@LikeNastyaofficial‬ ‪@HYBELABELS‬ ‪@CoComelon‬ ‪@VladandNiki‬ ‪@WWE‬ ‪@justinbieber‬ ‪@SETIndia‬ ‪@WaveMusicIndia‬ ‪@goldminesgreatindiancomedy2048‬ ‪@GreatIndianAsmr‬ ‪@HISTORY‬ ‪@BLACKPINK‬ ‪@dudeperfect‬ ‪@CarryMinati‬ ‪@Pinkfong‬ ‪@MarkRober‬
.
.
Your query 👉
bhor village pune
bhor village
bhor village in monsoon
bhor villa
bhor ka vilom shabd
green villa bhor
antarang villa bhor
suryansh villa bhor
bhor village in monsoon
bhor village rohtak
necklace point bhor
necklace point pune
necklace point
necklace point hinjewadi
necklace point bhor status
necklace point mumbai
necklace point bhor sunset
bhatghar dam
bhatghar dam news today
bhatghar dam bhor
bhatghar dam history
bhatghar dam backwater
bhatghar dam temple
bhatghar dam news today live
bhatghar dam status
bhatghar dam drone view
nageshwar temple
nageshwar temple gujarat
nageshwar temple shirpur
nageshwar temple chiplun
nageshwar temple choravane
maharashtra
nageshwar temple pune
nageshwar temple khireshwar
jiva mahala story
jiva mahala
jİva mahala mahiti
jiva mahala killed sayyad banda
jiva mahala status
jiva mahala song
jiva mahala saved shivaji maharaj
jiva mahala story in marathi
jiva mahala movie
kanhoji jedhe
kanhoji jedhe wada
kanhoji angre bhashan
kanhoji angre movie
kanhoji jedhe in raja shivchatrapati
kanhoji raje jedhe
shivaji maharaj powada
shivaji maharaj song
shivaji maharaj story
shivaji maharaj gatha
shivaji maharaj
shivaji maharaj dj song
natural places near pune
nature shorts
mavala mi mard gadi g
Bhagwa

.

.

#trending #viralvideo #video #vlog #youtubeshorts #shorts #nature #like #comedy #comment #share #love #subscribe #youtube #foryou #entertainment #trend #fitness #facts #india #viralshorts #viralshort #viralvideos #reels #song

show more

Share/Embed