शेवग्याच्या शेंगांची रस्साभाजी | Shevgyachi Rassa Bhaji | स्वादिष्ट भोजन मराठी
स्वादिष्ट भोजन मराठी स्वादिष्ट भोजन मराठी
6.25K subscribers
7,878 views
76

 Published On Jun 10, 2023

आज आपण बनवणार आहोत शेवग्याच्या शेंगांची रस्साभाजी !
रेसिपी नक्की बनवून बघा, तुम्हाला व तुमच्या परिवारास नक्की आवडेल याची खात्री!

साहित्य :

• शेवग्याच्या शेंगा : २-३
• आलं लसूण पेस्ट : १ चमचा
• कोथिंबीर : गरजेनुसार

मसाल्यासाठी लागणारे साहित्य :
• तीळ : १ चमचा
• आलं आणि लसूण : प्रत्येकी ३ तुकडे
• कांदा : २
• सुके खोबरे : १०-१२ तुकडे
• बेडकी मिरची : २

सुके मसाले :
• हळद : १ चमचा
• गरम मसाला : ½ चमचा
• लाल मसाला : १ चमचा

• पाणी : गरजेप्रमाणे
• तेल : गरजेप्रमाणे
• मीठ : चवीनुसार


रेसिपी कशी वाटली??🧐😅

कमेंट करून सांगा 😊..

तुमच्या comments आणि feedbacks ची आम्हाला नेहमी उत्सुकता असते..😁😁

व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा...👍🏻👍🏻👍🏻
आणि शेअर करायला विसरू नका....🙌🏻🙌🏻

ह्या सारख्या अशा स्वादिष्ट रेसिपीस बघण्यासाठी स्वादिष्ट भोजनला subscribe 🔔 करा.. धन्यवाद..🙏🏻🙏🏻😊

show more

Share/Embed