जुनी पुस्तके घेऊन या व नवीन पुस्तके घेऊन जा!कृपया चॅनल सबस्क्राईब व लाईक करा
जन आधार टाइम्स जन आधार टाइम्स
992 subscribers
418 views
11

 Published On Apr 16, 2024

जुनी पुस्तके घेऊन या व नवीन पुस्तके घेऊन जा!
राजदिप प्रतिष्ठानचा उपक्रम

मुंबई: गोरेगांव (पूर्व), येथील राजदिप प्रतिष्ठानच्या वतीने भारतीय संविधनाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३व्या जयंतीचे औचित्य साधून, दर वर्षी प्रमाणे याही वर्षी शालेय १ ली ते १५ वी चे विद्यार्थीसाठी, 'जुनी पुस्तके द्या व नवीन पुस्तके घेऊन जा ' ही अभिनव योजना सुरू केली आहे.
दि १४ ते २३ एप्रिल २०२४ या कालावधीत, रोज संध्याकाळी ६ ते ८ या वेळेत सारस्वत बँक शेजारी, जन.अरुण कुमार वैद्य मार्ग, गोरेगाव - पूर्व येथे सुरू असणार आहे.
उदघाटन सोहळ्यास वनिता घाग, सूर्यकांत निकम, राकेश धनावडे, दिपाली माईन, कविता बिरमुळे, भारती सांगळे, अजय सावंत, अरुण दबडे, राकेश मोरे, शरद घाडी, सुनिता चव्हाण, कल्याणी जाधव, सुबोध महाडिक, राहुल गांगुर्डे आदी मान्यवर उपस्थित होते.
राजदीप प्रतिष्ठानचे हे वर्ष असून, सर्व शालेय विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे राजदीप प्रतिष्ठानचे अध्यक्ष - धनंजय पानबुडे यांनी आवाहन केले आहे.

कृपया चॅनल सबस्क्राईब व लाईक करा

show more

Share/Embed