पुण्यातील वारजेच्या दहीहंडीत गौतमीच्या डान्सचा कल्ला|
Ruturaj Ingale Vlogs Ruturaj Ingale Vlogs
1.83K subscribers
3,377 views
22

 Published On Sep 10, 2023

पुण्यातील वारजेच्या दहीहंडीत गौतमीच्या डान्सचा कल्ला | #dahihandiutsav #warje #pune #ruturajingalevlogs

मंडळी पुण्यात दहीहंडी उत्सव दरवर्षी मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. यंदा पण पुण्यातील बऱ्याच ठिकाणी मोठमोठे सेलिब्रिटी येणार होते.

त्यामध्ये पुण्यातील वारजे मध्ये चिदानंद प्रतिष्ठानची दहीहंडी ही मोठी असते. यावर्षी या चिदानंद प्रतिष्ठानने सध्या महाराष्ट्र भर प्रसिध्द असलेली नृत्यांगना गौतमी पाटील हिला आमंत्रित केले होते.

गौतमी पाटील येणार म्हंटल्यावर पुणेकरांनी प्रचंड गर्दी केली होती. पुरुषांप्रमाणे महिलांची पण गर्दी लक्षणीय होती. पण गर्दी नियंत्रित करण्यासाठी चिदानंद प्रतिष्ठानने योग्य नियोजन केले होते.

गौतमी पाटीलच्या डान्सचा आनंद सर्व पुणेकरांनी घेतला. त्यानंतर शेजारी असणाऱ्या दत्त मंदिरामध्ये पूजा झाली आणि शिरवळच्या गोविंदा पथकाने चिदानंद प्रतिष्ठानची दहीहंडी फोडली. अशा पद्धतीने चिदानंद प्रतिष्ठानचा दहीहंडी उत्सव साजरा झाला.


हा व्हिडीओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडीओ आवडल्यास नक्की लाईक करा. आणि चॅनेलला सबस्क्राईब केल नसेल तर नक्की सबस्क्राईब करा.

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Music Credit By - Patlancha Bailgada (feat. Radha Khude Swapnil Gaikwad Vishal Mohite)

#dahihandiutsav #dahihandi #chidanandpratishthan #chidanandpratishthandahihandi #chidanandpratishthandahihandi2023 #gopalkala #gautamipatil #gautamipatilpune #warje #pune दहीहंडीउत्सव #दहीहंडी #चिदानंदप्रतिष्ठान #चिदानंदप्रतिष्ठानदहीहंडी #चिदानंदप्रतिष्ठानदहीहंडी२०२३ #गोपाळकाला #गौतमीपाटील #गौतमीपाटीलपुणे #वारजे #पुणे #ruturajingalevlogs

---------------------------------------------------------
Links -
Facebook :   / ruturaj4143  
Instagram :   / ruturajingalevlogs  
YouTube :
   / channel  
Twitter :
  / @ruturajingale13  

Contact Me On : [email protected]

---------------------------------------------------------
माझे व्हिडिओ आवडत असतील तर कृपया चॅनेलला subscribe करा, like❤️, share करा आणि हो comment करून सांगायला विसरू नका😊

show more

Share/Embed