गणपतीसाठी चाललो गावी 😍||मोफत बस सेवा(शिवसेना)ठाणे ते गुहागर असा झाला प्रवास😎||
Shubham Niwate Shubham Niwate
585 subscribers
148 views
25

 Published On Sep 16, 2024

गणपतीसाठी चाललो गावी 😍||मोफत बस सेवा(शिवसेना)ठाणे ते गुहागर असा झाला प्रवास😎||#ganpati #ganpati2024
नमस्कार मंडळी, मी शुभम अरविंद निवाते गुहागर तालक्यातील कुटगिरी गावचा मी सुपुत्र. मी माझ्या या (Shubham niwate) या YouTube चॅनलद्वारे आमच्या कोकणातील रूढी, परंपरा, लग्न तसेच कोकणातील प्रवास व कोकणातील सुख दाखवायचा छोटासा प्रयत्न करतो, तर तुम्ही मला या कामात मोलाची मदत कराल व मला अशेच पुढे जाण्यास सहकार्य कराल अशी मी आशा बाळगतो.
या व्हिडिओ द्वारे तुम्हाला गणपती बाप्पाचे आगमन , कोकणातील आरत्या तसेच कोकणातील पारंपारिक जाकडी नृत्यातील मज्जामस्ती दाखवण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ❤️✨

@ShubhamNiwate

Thanks for watching this video ❤️✨

#kokan #kokanganpati #kokani #ganpatibappamorya #ganpati #ganpati2024 #ganpatidance #aarti #gajar #viralreels #viralvideo #trending #vlog #comedyvideos #comedyvlog #facebook #youtube #instagram #like #share #subscribe #explore #explorepage

show more

Share/Embed