दुर्गासप्तशती पाठ कसा, कधी करावा, नियम काय? कोणत्याही समस्या सोडवण्यासाठी, इच्छापूर्तीसाठी खास सेवा
GURU PARIVAR GURU PARIVAR
479K subscribers
249,940 views
4.2K

 Published On Oct 8, 2023

नवरात्रीमध्ये दुर्गासप्तशतीचा पाठ असाच करा, कोणते नियम पाळावे? पूजा मांडणी संपूर्ण माहिती, साक्षात कुलदेवीचा वास तुमच्या घरात राहील, मनातली इच्छा देवीआई  पूर्ण करेलच

१) पहिला अध्याय :
पहिला अध्याय भक्तिपूर्वक पठण केल्यास सर्व चिंता दूर होतात, शक्तिशाली शत्रूचा नाश होतो, शत्रू भय नाहीसे होते ..
२) दुसरा अध्याय :
दुसरा अध्याय पठण केला असता शत्रूकडून बळजबरीने बळकावले घर, जागा, जमीन मुक्त होते .
(३) तिसरा अध्याय :
तिसरा अध्याय पठण केला असता युद्धात विजय मिळतो. कोर्ट कचेरी, कर्जे यात विजय होतो.
४) चौथा अध्याय :
चौथा अध्याय पठण केला तर धन मिळते. सुंदर जीवनसाथी मिळतो. व देवी भक्तीचा लाभ मिळतो.
(५) पाचवा अध्याय :
पाचवा अध्याय पठण केला तर भक्ती वाढते. भीती नाहीशी होते. भीतीदायक स्वप्न बंद होतात. प्रेतबाधा भूतबाधा दूर होते.
६) सहावा अध्याय:
सहावा अध्याय मनःपूर्वक पठण केल्यास सर्व संकटे दूर होतात व सर्व मनोकामना पूर्ण होतात.
(७) सातवा अध्याय :
सातवा अध्याय पठण केला तर मनात आणलेले काम पूर्ण होते. काही गुप्त हेतू असतील तर ते तडीस जातात.
(८) आठवा अध्याय :
धन लाभ होतो. इतरांना वश करता येते. अधिकार प्राप्त होतात.
९) नववा अध्याय :
नववा अध्याय पठण केला असता हरवलेले सापडते, व धनसम्पदा मिळते.
(१०) दहावा अध्याय :
हा अध्याय पठण केला तर, आप्त स्वकीय काही कारणाने बेपत्ता असतील तर परत येतात. मुलाबाळांचे सुख प्राप्त होते.
११) अकरावा अध्याय :
अकरावा अध्याय मनःपूर्वक पठण केल्यास व्यापार, धंदा यात मोठा लाभ मिळतो. कर्ज बाजारीपणा नाहीसा होतो. सुख सम्पत्ती मिळते.
(१२) बारावा अध्याय :
बारावा अध्याय पठण केला तर रोगराई पासून सुटका होते. आरोग्य लाभते. निर्भरता येते व समाजात मान सन्मान मिळतो!
(१३) तेरावा अध्याय :
तेरावा अध्याय मनःपूर्वक पठण केल्यास मातेचा आशीर्वाद लाभतो धनसम्पदा सुख समृद्धी मिळते.

श्री यंत्र, कुबेर यंत्र, रुद्र यंत्र आणि इतर साहित्य मागविण्यासाठी या नंबर वर संपर्क करा - 9028761662 किंवा व्हाट्सअँप मेसेज करा

New Channel Link (नवीन चॅनेल लिंक ) 👇👇👇
   • रक्षाबंधन झटपट Makeup आणि Hairstyle ।...  
Like, Share, Subscribe !!!

=======================================

🙏🌹 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏

नमस्कार,
आपल्या "GURU PARIVAR" ह्या चॅनेल वर तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे.😊🙏

मित्रांनो मी इथे तुम्हाला आध्यात्मिक व धार्मिक माहिती, दत्त संप्रदाय, स्वामींचे व दत्तांचे भजन, आरती, गाणी, नामस्मरण, स्तोत्र, मंत्र, Motivational, Inspirational, ईश्वर भक्ति कथा, स्वामींच्या चमत्कारिक लीला, सण-वार / व्रत / उत्सव आणि नित्यसेवेबद्दल माहिती देत राहीन.

या कलियुगातसुद्धा आपले कल्याण व्हावे यासाठी ईश्वराची सेवा करणे अत्यंत गरजेचे आहे.

तुमच्या सर्व समस्या-अडचणी अध्यात्मिक मार्गाने सोडवण्यासाठी मदत करणे आणि तुमचा स्वतःवरचा विश्वास वाढविणे हाच माझा प्रयत्न असेल.

तुम्ही आतापर्यंत "GURU PARIVAR" या आपल्या चॅनेलला 👍 "SUBSCRIBE "👍 केलं नसेल तर कृपया SUBSCRIBE करा आणि Bell Icon मध्ये All Notification ला Click करा जेणेकरून माझे नव-नवीन Videos सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहचू शकतील.

🌸अशक्य हि शक्य करतील स्वामी..!🌸

धन्यवाद !

For more information or query you can email us on -
[email protected]

#shriswamisamarth #shreeswamisamarth #श्रीस्वामीसमर्थ #नवरात्री #navratri #navratri2023 #navratricolors2023 #navratricolours2023 #navratrispecial #navratristatus #navratrirangoli #navratra #durgasaptsati #durgasaptshati #durgasaptashatipath

show more

Share/Embed