खाडीतली मासेमारी | टायगर कोळंबी, कापी, बांदोशी, तांबोशी, सुळे मासे | Night Fishing In Creek
Malvani Life Malvani Life
433K subscribers
25,680 views
1.2K

 Published On Jan 9, 2024

जसे माश्याचे वेगवेगळे प्रकार असतात तशेच मासे पकडण्याचे देखील वेगवेगळे प्रकार असतात. माश्याच्या आकारमानानुसार जाळ्यांचे देखील वेगवेगळे प्रकार असतात.....
आज या व्हिडिओ मध्ये आपण पुन्हा एकदा खडितली मासेमारी पाहणार आहोत. मासेमारीच्या प्रत्येक व्हिडिओ मध्ये एक वेगळी आणि नवीन मज्जा असते. व्हिडिओ जरी मासेमारीचा अनेकदा पहिला असाल तरी प्रत्येक व्हिडिओ मध्ये वेगवेगळे माश्याचे प्रकार पाहायला मिळतात.
आज या व्हिडिओत आपण रात्रीची मासेमारी कशी केली जाते ते पहाणार आहोत. यासाठी "शहेनशाह" (जाळ्याचा एक प्रकार) वापरुन मासेमारी करणार आहोत. रात्रीच्या वेळी मासेमारी करताना काय संकटांना तोंड द्याव लागत याची माहिती तुम्हाला मिळणार आहे.
#मालवणीलाईफ #malvanilife #sindhudurg #kokan #malvan #creekfishing #creek #boat #fishingnet #traditionalfishing #localfish #fisherman #fish #fishingvideo #fishinglife

follow us on
facebook
  / 1232157870264684  

Instagram
https://www.instagram.com/invites/con...

show more

Share/Embed