चिकाचं दूध नाही पण खरवस खावासा वाटला! तर बनवा झटपट खरवस| instant खरवस | kharvas recipe in marathi❤️
Chhayas cook time Chhayas cook time
23.6K subscribers
121,474 views
1.3K

 Published On Jun 16, 2023

चिकाचं दूध नाही पण खरवस खावासा वाटला! तर बनवा झटपट खरवस| instant खरवस | kharvas recipe in marathi❤️ | Chhayas cook time



खरवस खायची इच्छा झाली तर, साध रोज पॅकेट्स च येणारं जे दूध, आणि अगदी सोप्या पद्धतीने कुणालाही जमेल असा साखरेचा खरवस तुम्ही घरी करून बघाच आणि रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. धन्यवाद 🙏

खरवस बनवण्यासाठी साहित्य:

गाईचं दूध गरम करून थंड केलेलं 500 ml
कस्टर्ड पावडर (व्हॅनिला flavour) 1/४ कप (पाव कप)
साखर 1/२ कप (तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता)
वेलची पावडर 1/४ चमचा (पाव चमचा)
साजूक तूप 1 चमचा
व्हॅनिला इसेन्स 1/४ चमचा (पाव, चमचा)
स्लरी बनवण्यासाठी 1/२ कप नॉर्मल दूध
स्लरी बनवण्यासाठी छोटा बाउल
केकच्या भांड्याला आतून लावण्यासाठी तूप 1/२ चमचा

#zatpatkharvas #kharvas
#kharvasrecipe
#instantkharvas
#kharvasrecipeinmarathi
#milkpudding
#kharvasvadirecipeinmarathi
#kharvasrecipeinhindi
#kharvasrecipewithoutcheek
#kharvasvadi
#kharvasladurecipeinmarathi
#kharvasbyChhayascooktime
#बिनाचीकाच्यादुधाचाखरवस
#ballimalai
#kharvasrecipeinmarathiincooker
#kharvasrecipecowmilk
#kharvasrecipeinnormalmilk
#kharvasrecipewithjaggery
#howtomakekharvas

show more

Share/Embed