गणेश विसर्जन | पुणे | मानाच्या पहिल्या कसबा गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात
ABP MAJHA ABP MAJHA
14.1M subscribers
42,881 views
213

 Published On Sep 22, 2018

दहा दिवस मनोभावे सेवा केल्यानंतर बाप्पांना आज निरोप दिला जाणार आहे. त्यात पुण्यातले गणपती म्हणजे बातच न्यारी. गणेशोत्सव आणि पुणे म्हणजे अनोखा माहौल. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती असो वा मानाचे पाचही गणपती. त्यांच्या मिरवणुकांचा थाटमाट अफाट असतो. पुण्यात गणेश विसर्जनासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. मिरवणूक वेळेत व शांततेत पार पाडावी यासाठी पुणे वाहतूक पोलिसांनीही वाहतुकीचे चोख नियोजन केलं आहे.

show more

Share/Embed