दिवेआगर भैरवनाथ यात्रा | अविस्मरणीय क्षण | Diveagar yatra|
RAHUL ANJARLEKAR RAHUL ANJARLEKAR
536 subscribers
698 views
72

 Published On Apr 26, 2024

या वर्षीच्या दिवेआगरची श्री सिद्धनाथ व श्री केदारनाथ भैरीची यात्रा मोठ्या उत्साहाने आणि थाटामाटात पार पडली.शेकडो वर्षापासून चालत आलेली हि परंपरा, संस्कृती फक्त दिवेआगर किंवा कोकण यापूर्ती मर्यादित नसुन ही अखंड भारतवर्षाची परंपरा व संस्कृती आहे. आणि ही आपण जोपासली आहे आणि पुढे जोपासत राहु.
आपल्या मित्र व परीवार जनांसोबत शेअर करा. जेणे करुन आपली ही परंपरा, संस्कृती सर्वान पर्यंत पोहचेल 🙏




#diveagar #kokan #diveagaryatra
#kokanvlog

show more

Share/Embed