चीकाच दूध सर्वत्र मिळत नाही! तर 2पदार्थ वापरून बनवा झटपट खरवस |instant खरवस| kharvasrecipemarathi❤️
Chhayas cook time Chhayas cook time
23.6K subscribers
9,168 views
151

 Published On Aug 4, 2023

चीकाच दूध सर्वत्र मिळणं मुश्किल ! तर मग फक्त 2 पदार्थ वापरून बनवा असा झटपट खरवस | झटपट खरवस | instant kharvas | kharvas recipe in marathi ❤️ | Chhayas cook time


शहरात चीकाच दूध मिळत नाही तर मग साध्या रोज घरी येणाऱ्या दुधापासून झटपट खरवस बनवा. चीकाच दूध नसेल आणि गोड खायची इच्छा झाली, तेव्हा छान option आहे हा खरवस. तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. धन्यवाद.

खरवस बनवण्यासाठी साहित्य:
1/२ लिटर दूध (500 ml)
1/4 कप साखर (चवीनुसार कमी. जास्त करा)
8 gram चायना ग्रास पॅकेट (बाजारात उपलब्ध)
वेलची पूड 1/४ चमचा
जायफळ पूड चिमुटभर

#zatpatkharvas #kharvas #kharvasrecipe
#instantkharvas
#kharvasrecipeinmarathi
#milkpudding
#kharvasvadirecipeinmarathi
#kharvasrecipeinhindi
#kharvasrecipewithoutcheek
#kharvasvadi
#kharvasladurecipeinmarathi
#kharvasbyChhayascooktime
#बिनाचीकाच्यादुधाचाखरवस
#ballimalai
#kharvasrecipeinmarathiincooker
#kharvasrecipecowmilk
#kharvasrecipeinnormalmilk
#kharvasrecipewithjaggery
#howtomakekharvas
#agaragarkharvas
#2ingredientskharvas
#bari
#junnu
#chik
#cheek
#ginnu
#colostrummilk
#pudding
#posu
#bali
#colostrumpowder
#chinagrassrecipe
#agaragarrecipe

रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि बाजूला जे घंटीचे 🔔 बटन आहे ते क्लिक करा धन्यवाद🙏

माझ्या झटपट रेसिपीज नक्की ट्राय करा👇

♥️   • गॅस नको ओव्हन नको फक्त ५ मिनिटात बनवा...   गॅस नको ओव्हन नको फक्त ५ मिनिटात बनवा! झटपट मार्केट स्टाईल मिठाई |instant sweet recipe in marathi❤️

click 👇करा
♥️   • अचूक प्रमाण आणि टिप्ससह! असा बनवा झटप...   अचूक प्रमाण आणि टिप्ससह! असा बनवा झटपट जाळीदार चिकाचा खरवस |instant खरवस |kharvas recipe marathi ❤️

click 👇करा
♥️   • चीकाच दूध सर्वत्र उपलब्ध नाही! तर मग ...   चीकाच दूध सर्वत्र उपलब्ध नाही! तर मग बनवा असा झटपट खरवस | instant खरवस |kharvas recipe in marathi ❤️

click करा👇
   • दूध खराब झाले तर फेकून देऊ नका ! बनवा...   दूध खराब झाले तर फेकून देऊ नका ! बनवा मऊ दाणेदार मलाईदार कलाकंद | kalakand recipe in marathi♥️

show more

Share/Embed