काळया वाटाण्याची उसळ | Kalya Vatanyachi Bhaji | Kalya Vatanyachi Usal | स्वादिष्ट भोजन मराठी
स्वादिष्ट भोजन मराठी स्वादिष्ट भोजन मराठी
6.25K subscribers
1,712 views
26

 Published On Aug 18, 2023

आज आपण बनवणार आहोत काळया वाटाण्याची उसळ !
रेसिपी नक्की बनवून बघा, तुम्हाला व तुमच्या परिवारास नक्की आवडेल याची खात्री!

साहित्य :

• काळे वाटाणे : १ वाटी
• कांदे : २
• कडीपत्ता : २-३ पाने
• आलं लसूण पेस्ट : २ चमचा
• टोमॅटो : ½
• काळा मसाला : १ चमचा
• गरम मसाला : ½ चमचा
• लाल मसाला : १½ चमचा
• हळद : ½ चमचा
• कोथिंबीर
• पाणी : १½ ग्लास
• मीठ : चवीनुसार
• तेल : गरजेप्रमाणे

Ingredient :

• Black Peas : 1 bowl
• Onions : 2
• Curry Leaves : 2-3
• Ginger Garlic Paste : 2 spn
• Tomato : ½
• Kala Masala : 1 spn
• Garam Masala : ½ spn
• Chili Powder : 1½ spn
• Turmeric Powder : ½ spn
• Coriander leaves
• Water : 1½ glass
• Salt
• Oil


रेसिपी कशी वाटली??🧐😅

कमेंट करून सांगा 😊..

तुमच्या comments आणि feedbacks ची आम्हाला नेहमी उत्सुकता असते..😁😁

व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा...👍🏻👍🏻👍🏻
आणि शेअर करायला विसरू नका....🙌🏻🙌🏻

ह्या सारख्या अशा स्वादिष्ट रेसिपीस बघण्यासाठी स्वादिष्ट भोजनला subscribe 🔔 करा.. धन्यवाद..🙏🏻🙏🏻😊

show more

Share/Embed