world record| roller skating| skating motivation| great sports academy
Great Sports Academy Great Sports Academy
882 subscribers
1,187 views
20

 Published On Oct 8, 2024

ग्रेट स्पोर्ट्स अकॅडमी च्या माध्यमातून 75 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त 15 ऑगस्ट या दिवशी आपल्या देशाच्या स्वातंत्र्य सैनिकांना मानवंदना देण्यासाठी आपण जागतिक विश्वविक्रम केला त्यामध्ये विविध भागातून विविध जिल्ह्यातून संपूर्ण भारतातून विविध ठिकाणी काही मुलांनी दीड तास स्केटिंग करून जागतिक विश्वविक्रम केला या विषयावर क्रमाची नोंद तीन जागतिक विश्वविक्रम नोंद करणाऱ्या संस्थांनी घेतली यामध्ये आपल्या ग्रेड स्पोर्ट्स अकॅडमीच्या 50 विद्यार्थ्यांचा समावेश होता त्या सर्व विद्यार्थ्यांना रेकॉर्ड पूर्ण झाल्याबद्दल सन्मानित करण्यात आले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या

ग्रेट स्पोर्ट्स अकॅडमी गेली 14 वर्ष क्रीडा क्षेत्रामध्ये कार्यरत आहे व निरंतर करत आहे या माध्यमातूनच मुले नॅशनल इंटरनॅशनल सारख्या स्पर्धेमध्ये खेळत आहेत

ग्रेट स्पोर्ट्स अकॅडमी विषयी अधिक माहितीसाठी आपण ग्रेट स्पोर्ट्स अकॅडमीच्या youtube चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेंट करा व लाईक करा तसेच आपण इंस्टाग्राम फेसबुक ट्विटर टेलिग्राम या सर्व सोशल मीडिया साइट्स वरती उपलब्ध आहोत

Please subscribe like comments

#taekwondo #viralvideo #skating #training #worldrecord #motivation #fightingsport #karate #tranding #fighter

show more

Share/Embed