सिंचनाचा पैसा कुठे गेला? राज ठाकरेंचा अजित पवारांसमोरच प्रश्न,संपुर्ण भाषण Raj Thackeray Latest Pune
VIRAL IN INDIA VIRAL IN INDIA
3.21M subscribers
4,081,123 views
38K

 Published On Aug 12, 2018

Don't Forget to SUBSCIRBE to our YouTube Channel
--- http://bit.ly/SUBSCRIBE-ViralInIndia ---
---------------------------------------------------------------------------------
■ आमचे नवीन व्हिडीओ पाहा - http://bit.ly/ViralIndiaVideos ■

Raj Thackeray Full Latest Speech At Pune With Chief Minister Devendra Fadnavis,
Ajit Dada Pawar .

पुणे : महाराष्ट्राच्या स्थापनेपासून ते आत्तापर्यंत सत्तेत असलेल्या सगळ्या पक्षांचे नेते इथे बसलेत. पानी फाऊंडेशनच्या कामामुळे जर जलसंधारणचं काम होऊ शकतं तर इतक्या वर्षाचा जलसंधारणाचा पैसा गेला कुठे ?असा थेट सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

पानी फाऊंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखेपाटील, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, जलसंधारण मंत्री राम शिंदे, राज्यमंत्री विजय शिवतारे, अभिनेता आमिर खान, किरण राव, पानी फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ आदी उपस्तिथ होते.गावातल्या लोकांना जागृत करण्याचं काम आमिर खान करत असेल तर सरकार काय करतं असेही राज ठाकरे म्हणाले. राज यांनी आपल्या मनोगतात चौफेर टीका केली. राज म्हणाले, जलसंधारणामध्ये जेवढं पाणी मुरलं तेवढ्यात राज्यातील दुष्काळ नाहीसा झाला असता. पानी फाऊंडेशन मध्ये सरकारी अधिकारी काम करतात तर, सरकारच्या कामात सरकारी अधिकारी काम का करत नाहीत? आमिर खान कधी कुठला पुरस्कार घेत नाही. मात्र मॅगसेस पुरस्कार मिळेल तेव्हा तो नक्की घेईल. प्रेक्षकांनी तुम्ही श्रमदानासाठी कधी येणार असा प्रश्न केला असता श्रमदानासाठी नक्की येईल सरकार मध्ये नसल्याने मला फावडं कसं चालवायचं हे माहित नाही तेवढं नक्की शिकवा.



Pune: MNS chief Raj Thackeray said while speaking at the Water Foundation's program in Pune. In this program Raj Thackeray appreciated the work of actor Amir Khan's Water Foundation.

In the last sixty years, if irrigation money had been going well, Raj would have been drained in villages. All the common people who fall into question also fall into me. Neither question arises. Raj said that if there was no money in the irrigation department, then the villages would have been drenched. The government has not done what the Water Foundation has done. Had it been the government, then the situation of full Maharashtra would have been different today..

अजित पवार म्हणाले, आम्ही सर्व राजकीय पक्षाचा शिक्का असलेले कार्यकर्ते आहोत. आज जनता तुम्हाला प्रतिसाद देतीये कारण तुमच्यावर कुठल्याही पक्षाचा शिक्का नाही. येणारं वर्ष निवडणुकांचं असलं तरी तुमचा 2019 चा वॉटर कप झाला पाहिजे. राज्यातील काही धरणं आज 100 टक्के भरली आहेत. परंतु काही जिल्ह्यात अजूनही पाण्याची गरज आहे. भूगर्भातील पाणी वाढते तेव्हा शेतकरी जास्त पाणी लागणारी पिकं घेतात. त्यामुळे पीक पद्धतीचा विचार करणेही आवश्यक आहे. पाण्याचा उपसा कसा होतो, हे पाहणं गरजेचं आहे. श्रमदान, लोकसहभागाचं सातत्य टिकलं पाहिजे. आमिर खान यांनी या उपक्रमासाठी महाराष्ट्र निवडला याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. यावेळी सत्यमेव जयते हा कार्यक्रम पुन्हा सुरु करण्याची विनंती सुद्धा अजित पवार यांनी आमिर खान यांना केली. तसेच किरण राव करेल तेच गाव करेल अशी नवीन म्हण सुद्धा अजित पवार यांनी यावेळी तयार केली.
----------------------------------------------------------------------------------------------------------
☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel
► YouTube :    / viralinindia1  
► Facebook :   / viralinindiayoutube  
► Write us : [email protected]

- This is an all original work of Viral In India Media News Network | No 1 Regional Marathi Channel

About : Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.

show more

Share/Embed