Graduation Day 2023 24 | Saint Paul's Academy, Akot
Saint Paul's Academy Akot Saint Paul's Academy Akot
478 subscribers
1,308 views
25

 Published On Apr 17, 2024

सेंट पॉल्स अकॅडमी मध्ये ग्रॅज्युएशन डे चा कार्यक्रम साजरा आकोट:- स्थानिक श्रीजी कॉलनी स्थित सेंट पॉल्स अकॅडमी येथे आज दि . 13/04/2024 रोजी ग्रॅज्युएशन डे चा कार्यक्रम साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून संस्थेचे अध्यक्ष नवनीत लखोटीया , शारदा लखोटिया, प्रमोद चांडक ,रेखा चांडक, लूनकरण डागा, सुधा डागा शाळेचे मुख्याध्यापक विजयजी बिहाडे , उपमुख्याध्यापिका ममता श्रावगी, रिंकू अग्रवाल , अभिजीत मेंढे, सारिका रेळे, प्रभुदास नाथे यांची मंचावर उपस्थिती लाभली._ या कार्यक्रमात नर्सरी ते केजी 2 पर्यंत सर्व वर्गातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.याकार्यक्रमात सर्वप्रथम के जी 2 च्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत स्वागत केले. व त्यांना अर्चना रायबोले , योगेश चेडे यांनी साथ दिली. खास करून ग्रॅज्युएशन डे हा के जी 2 च्या विद्यार्थ्यांसाठी होता. त्यांनी नृत्य सादर करून झाल्यावर त्यांना कार्यक्रमाच्या अध्यक्षाच्या हस्ते डिग्री देण्यात आली.या कार्यक्रमांमध्ये के जी 1च्या विद्यार्थ्यांनी नृत्य सादर करून सहभाग घेतला या कार्यक्रमांमध्ये वर्षभरातील ज्या ऍक्टिव्हिटी घेण्यात आल्या. त्यांना प्रथम पारितोषिक देण्यात आले. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पालक वर्ग टाळ्या वाजवत होता . या कार्यक्रमानिमित्त के. जी.2 चे विद्यार्थी रूपाश्री भास्कर, इशिका झामरे, श्रेया गावंडे, यांनी भाषणे दिली.शिक्षिका भाग्यश्री वाकोडे विद्यार्थी पालक शर्मिला वाघ यांनी आपले मनोगत व्यक्त केले. व नवनीत लखोटिया, प्रमोद चांडक तसेच उपमुख्याध्यापिका रिंकू अग्रवाल मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सर्व विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात सहभाग घेऊन आनंद घेतला. इयत्ता 2 री व 3री, 4थी च्या विद्यार्थ्यांनी गीत सादर केले.कार्यक्रमाचे संचालन भारती बघेले व के.जी.1चे विद्यार्थी वीराई हूतके, उदय चतार, श्रीशा महल्ले,राघव देशमुख व आभार प्रदर्शन दिपाली कुलट यांनी केले..कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कल्पना बिहाडे , मीना वर्मा, सुनिता इंगळे, वैशाली गावत्रे, माधुरी हाडोळे , रश्मी बेराड , निकिता महल्ले, सविता भोरखडे , ममता सोळंके ,शीला काळे ,संदेश चोंडेकर , आनंद काळमेघ, रवी अंभोरे , सुदर्शन अंभोरे, जयंत भवाने अनुप चांदणे तसेच सर्व प्रायमरीच्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले .









graduation day
kids
school
kids graduation day
diploma
graduating
graduation time
just graduated
#bhfyp #graduationparty #kidsgraduation #schoolgraduation #degree #graduated #school #schoollife #school

Copyright infringement not intended.

show more

Share/Embed