दंडा नृत्य, रुईफाटा.
जनजीवन जनजीवन
207 subscribers
152 views
1

 Published On Sep 5, 2024

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रुईफाटा गावामध्ये कोरकु आदिवासी दंडा नुत्य चे आयोजन करण्यात आले होते. मागील एका महिन्यापासून korku समुदायामध्ये गावात वेगवेगळ्या दिवशी दंडा नुत्य करण्यात आले. आज 5 सप्टेंबर 2024 रोजी परंपरा प्रमाणे आज दंडा नुत्याचे विसर्जन करण्यात आले.

show more

Share/Embed