A cleansing Cave | Exploring Girnar | Part 3 | Girnar in Monsoon
Anish Vyas Anish Vyas
35.2K subscribers
533,596 views
2.6K

 Published On Premiered Jan 15, 2022

Girnar is an ancient hill in Junagadh, Gujarat, India. It is one of the Holiest pilgrimages (Shashwat Tirth) for Jains, where the 22nd Tirthankar, Lord Neminath attained nirvana. It is also believed to be place where next 24 Tirthankars will attain nirvana in future. The mountain is also an abode of some Hindu temples.


सौराष्ट्रातील जुनागढजवळचे हे स्‍थान दत्तोपासनेचें एक प्राचीन केंद्र आहे. नाथ संप्रदायाच्या माध्यमांतून दत्तोपासना दूरवर पसरल्याचे एक मोठे प्रत्यंतर गिरनारच्या रूपाने उभे आहे. हे दत्तमंदिर जुनागढजवळ गिरनार पर्वताच्या एका शिखरावर आहे. हिंदू, बौद्ध, जैन व इस्लाम अशा निरनिराळ्या संस्कृतिप्रवाहांचा संगम गिरनारवर झालेला आहे. अशा ठिकाणीं समन्वयकारी दत्तात्रेय उभा आहे, याला विशेष अर्थ आहे.

यांच्या अनेक शिखरांपैकी अंबामाता, गोरखनाथ, नेमिनाथ, गुरुदत्तात्रेय व कालिका ही विशेष प्रसिद्ध आहेत. गोरखनाथ सर्वांत उंच आहे. गिरनारवर गोमुखी, हनुमानधारा व कमंडलू ही पवित्र कुंडे आहेत

#GirnarHills #Girnar #MonsoonTrek

________________________________________

follow me on instagram
www.instagram.com/a_flying_pandit
________________________________________

link to the Part 1 video :
   • All About Girnar | Part 1 | Monsoon T...  

link to Part 2 video :
   • Girnar Hills | Part 2 | 10000 steps |...  

show more

Share/Embed