Published On Aug 11, 2022
एस. डब्ल्यू. एस. फायनान्शिअल सोल्युशन्स प्रा. लि.
अल्पारंभा एज्युकेशनल अँड कल्चरल फाउंडेशन तसेच
महाराष्ट्र समाज सेवा संघ द्वारा रचना माध्यमिक विद्यालय शरणपूर नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने व्याख्यान: "शूरा मी वंदिले"
व्याख्यात्या: मा. अनघा मोडक
कार्यक्रमाचे अध्यक्ष: मा. श्री सुधाकर साळी (अध्यक्ष -म. स. से. संघ)
#स्वातंत्र्याचाअमृतमहोत्सव
#रचना_विद्यालय _नाशिक
show more