मोठ्या माश्यांचा लिलाव,हर्णे बंदर || Traditional Fish Auction And Fish Market Harnai || Harne,Dapoli
Aapla Aadu Aapla Aadu
914 subscribers
46,512 views
246

 Published On Nov 19, 2023

मोठ्या माश्यांचा लिलाव,हर्णे बंदर || Traditional Fish Auction And Fish Market Harnai || Harne,Dapoli
#Harnaifishmarket #fishauction #Harnai #aaplaaadu

मित्रांनो हर्णे बंदर हे केवळ रत्नागिरी जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध बंदर आहे.येथे दररोज मोठ्या प्रमाणावर माशांचा लिलाव पार पडतो.या लिलावासाठी मोठ्या संख्येने पर्यटक गर्दी करत असतात.बोटीद्वारे मच्छि किनार्‍यावर आणल्या नंतर ती पारंपारिक पद्धतीने बैलगाडीतून बंदरावर लिलावासाठी आणली जाते.आणि नंतर सुरुवात होते ती माशांचा लिलावाची,बोला १०००,१०५०,११००,१११०....

#vlog #kokan #harnai #fishauction #fishcutting #Dapoli #harnaifishauction #fishmarket

इन्स्टाग्रामवर मला फाॅलो करा..!
🔴 aaduratate_48

show more

Share/Embed