टाच मारुनी घोड्याला गेला बानुच्या वाड्याला I Tach Maruni ghodyala gela banuchya vadyala
Swaranjali Bhajani Mandal | स्वरांजली भजनी मंडळ Swaranjali Bhajani Mandal | स्वरांजली भजनी मंडळ
11.8K subscribers
918 views
51

 Published On Sep 28, 2024

नमस्कार मंडळी,
स्वरांजली भजनी मंडळ सादर करीत आहे खंडेरायाच भक्तीगीत.
********************************************
🏵️सुंदर आवाजात ऐकुया खंडेरायाच भक्तीगीत : टाच मारुनी घोड्याला गेला बानुच्या वाड्याला 🏵️

गायन आणि पेटी साथ: ह.भ.प.श्री.कैलास महाराज काशिद

‌तबला वादक : आदित्य महाराज गायकवाड

सादरीकरणाच्या भुमिकेत: सौ .विद्याताई गगे

टाळ साथ: सौ .मेघाताई

विनेकरी: सौ .सुनिताई मोरे

कोरस: नुतनताई सुषमाताई राजश्रीताई मेघाताई अर्चनाताई मंदाकिनी मोरे आज्जी निलिमाताई
,*********************************************
सुंदर अश्या चाली मध्ये ऐकु या हे भक्तीगीत.
अशाच नवनवीन व्हि डि ओ साठी लाईक शेअर आणि सबस्क्र ाईब करा "स्वरांजली
भजनी मंडळ" या युट्युब चॅनलला.
धन्यवाद🙏
राम कृ
ष्ण हरी.🚩#भंोडला #गरबा #दांडि या #डांडि या #garba #dandiya
#नवरात्र #देवी #Navratri #devi
#ganapati #ganesh
#गवळण
#भारुड #भजन #कीर्तन #एकादशी #वि ठ्ठल #गीत #गायन #वादन #मराठी
#भक्तीगीत

show more

Share/Embed