weda chandrahas promo
दशावतार कलेचे आम्ही पूजक दशावतार कलेचे आम्ही पूजक
16.2K subscribers
9,870 views
179

 Published On Aug 25, 2021

🟢🟢परिवर्तन दशावताराचे🟢🟢
🌈🌈श्रावण दशरंग🌈🌈
💮संयुक्त दशावतार नाटक💮
✳️वेडा चंद्रहास✳️

🔸भूमिका व कलाकार🔸

नारद- पंढरीनाथ घाटकर
नवरा- बाळा दळवी
अगासूर- बाबा मयेकर
लक्ष्मी- यश जळवी
चंद्रप्रभा- रामचंद्र रावले
च्यवन ऋषी- सुंदर साटम
ब्राम्हण- रवी परुळेकर
चंद्रकांत- पुरुषोत्तम कोचरेकर
चंद्रहास- पुरुषोत्तम खेडेकर
इंद्र- दिलीप सुतार
बगासूर- रवी खानोलकर

🎹संगीतसाथ🎹

हार्मोनिअम- पप्पू घाडीगांवकर
पखवाज- घनःश्याम मुननकर
तालरक्षक- संकेत कुडव

प्रक्षेपण

🪂दिनांक- 25 ऑगस्ट 2021
🌻वार- बुधवार
🧲युट्यूब चॅनल- दशावतार कलेचे आम्ही पूजक
पहिली ५ नाट्यपुष्प..........
२१ ऑगस्ट २०२१ ते १ सप्टेंबर २०२१ पर्यंत रोज मनोरंजन🎊🎈🎭
टीप.........२००रु.१० नाटकांसाठी पुढील नंबरवर गुगल पे करा अथवा फोन पे करा व आपला ईमेल आयडी त्याच नंबर वर व्हॉट्सअॅप करा. आपली पे ची रीसिप्ट पाठवा. आम्ही पाठवणार आपल्याला पीडीएफ त्यात नाटकाच्या बॅनर वर क्लिक करा व ते नाटक एक महिन्यात कधीही पहा.
नंबर खालीलप्रमाणे
प्रथमेश सामंत 8600370528
दत्तप्रसाद शेणई 9420207408
Join this channel to get access to perks:
   / @dashavatarkalecheamhipujak  

show more

Share/Embed