केसांच्या समस्या वर १००%फायदेशीर असा घरगुती उपाय वटजटादि तेल @smitascorner
Smitas Corner Smitas Corner
32.4K subscribers
101,991 views
2.4K

 Published On Jul 28, 2021

वडाला अक्षय्य वृक्ष असे म्हणतात

आयुर्वेदाने वर्णन केलेले वडाचे औषधी उपयोग सर्वांनीच वटपौर्णिमेच्या निमित्ताने माहिती करून घ्यायला हवेत. वडाचा औषधी गूण हा जड गुणाने कोरडा असतो. त्याचप्रमाणे तो थंड गुणाचा म्हणून प्रसिद्ध आहे. तुरट रस म्हणजे संस्कृतमध्ये याला कषाय असे म्हणतात ह्या तुरट चवीमुळे अनेक प्रकारचे औषधी गुण या वडामध्ये असतात.   


#वटजटादितेल
#hairoil
‪@smitascorner‬
#homeremedy for hair
#viral
#youtubevideos
#vatjatadioil
#hairoilforhairfall

Thank you for watching video 🙏🏻🌹🙏🏻

watch my other video 🙏🏻🙏🏻😊

New recipe:::
   • New recipe  

healthy recipes
   • Healthy recipe  

pickle recipe::
   • Pickle recipe  

show more

Share/Embed