CSMT to Pune Intercity Exp | Daily Pune Train | Pune Tour - Part 1
Explorer Mehul Explorer Mehul
133 subscribers
299 views
24

 Published On Mar 29, 2024

नमस्कार!!!!! प्रवासी मेहुल चा पहिला प्रवास हा पुण्याचा असून पुण्यातील अशा एका ठिकाणाला भेट दिली जिथे महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीने भेट देणं अत्यंत गरजेचं आहे. अशा या पुण्यातील मजेदार प्रवासाचा पहिला भाग मी तुमच्या समोर सादर करतोय. या प्रवासामध्ये कोणाच्या भावना दुखवण्याचा आणि कोणाच्या मनाला धक्का लागण्याचा कुठलाही प्रयत्न केलेला नाही.
पुणे प्रवासाच्या पहिल्या भागात आपण पुण्याला कसे पोहोचलो तो प्रवास दर्शवला आहे. या प्रवासादरम्यान आपण वेगवेगळे नयनरम्य दृश्ये आणि विविध चांगले आणि वाईट दोन्ही अनुभव आपणा सोबत प्रस्तुत करीत आहे.
प्रवासाचा तपशील -
दादर ते पुणे इंटेरसिटी एक्सप्रेस तिकीट दर - ३८५/- रुपये
website - www.irctc.co.in

प्रवासातील सोबती -    / @ghumakkadmayuresh  

ध्वनीचित्रफीत बनवण्याचे माध्यम - https://amzn.to/3vx5qLI

Like, Share and Subscribe...

Hello!!!!! Traveler Mehul's first trip was to Pune and he visited a place in Pune which is a must visit for every person in Maharashtra. I present to you the first part of this fun journey in Pune. No attempt has been made to hurt anyone's feelings and hurt anyone's mind in this journey.


The first part of the Pune journey shows how we reached Pune. During this journey we are presented with various scenic views and various experiences both good and bad.
Travel Details -
Dadar to Pune Intercity Express Ticket Price - 385/- Rs

website - www.irctc.co.in

My Travel Friend -    / @ghumakkadmayuresh  

Videography & Concept Inspired from - ‪@railgyankosh‬ ‪@INDIANRAILWAYSFANCLUBbySATYA‬ ‪@SauravBodhani‬

Videography Tool - https://amzn.to/3vx5qLI

Like, Share and Subscribe...

दगडूशेठ हलवाई गणपती, शनिवार वाडा आणि बरंच काही - पुणे प्रवास भाग - २ / Pune Tour Part - 2

show more

Share/Embed