कोवळ्या फणसाची भाजी, चांगला फणस कसा निवडावा व साफ करावा | Tender Jackfruit Recipe
Sunil D'Mello Sunil D'Mello
134K subscribers
165,546 views
3.6K

 Published On Mar 12, 2021

कोवळ्या फणसाची भाजी, चांगला फणस कसा निवडावा व साफ करावा?

तब्बल चाळीस वर्षांचा अनुभव असलेले जुन्या जमान्यातील आचारी गजाननतात्या आज आपल्याला पारंपरिक पद्धतीने कोवळ्या फणसाची भाजी करायला शिकवणार आहेत.

सोबतच त्यांच्या सहचारिणी दमयंती काकू आपल्याला भाजीसाठी योग्य व कोवळा फणस कसा निवडावा व तो कसा साफ करावा हे शिकवणार आहेत.

ह्या रेसिपीसाठी लागणारे साहित्य व्हिडिओत समाविष्ट केलेलं आहे.

हा व्हिडीओ तुम्हाला आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व घंटीचे बटणही दाबा. धन्यवाद.

विशेष आभार,
गजाननतात्या व दमयंती काकू, ब्राह्मण पडई

छायाचित्रण व संकलन,
अनिशा डि'मेलो

आमच्या इतर लोकप्रिय पारंपरिक रेसीपीज

पारंपरिक शेंगदाणा आमटी
   • सामवेदी ब्राह्मण समाजाची शेंगदाणा आमट...  

पारंपरिक आगरी खापोळे
   • पारंपरिक आगरी खापोळे | Traditional Aa...  

कुपारी खाद्यपदार्थ ढॅस्का
   • पारंपरिक कुपारी खाद्यपदार्थ ढॅस्का | ...  

कुपारी स्वीट डिश सामट्यो
   • पारंपरिक कुपारी स्वीट डिश सामट्यो | T...  

तांदळाची भाकरी
   • मातीच्या तव्यावरील तांदळाच्या भाकऱ्या...  

वसईची पारंपरिक पोपटी अर्थात बांडी
   • वसईची पारंपरिक पोपटी अर्थात बांडी | V...  

इतर सर्व रेसिपीज
   • East Indian_Kupari Recipes ईस्ट इंडिय...  


#fanasbhaji #tenderjackfruitrecipe #traditionalrecipes #vasairecipes #vasaifood #vasaiculture #sunildmello #sunildmellovasai

show more

Share/Embed