GANPATI VISARJAN 2024 | BIGGEST FESTIVALS | PUNE | MAHARASHTRA
Aapale Channel Aapale Channel
1.19K subscribers
552 views
39

 Published On Sep 19, 2024

‪@Aapalechanel‬
नमस्कार, मी क्षितिजा "आपले चॅनल" वर आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत. आज मी तुम्हाला घेऊन आले आहे. पुण्यातील पाच मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणूक पाहायला. ढोल-ताशाच्या आवाजात आणि अत्यंत प्रसन्न वातावरणात श्रीं ची मिरवणूक निघाली. सर्वांनी नाचत गात बाप्पाला विसर्जित करून पुढच्या वर्षी लवकर येण्याची प्रार्थना केली. गणपती बाप्पा मोरया च्या जय घोषात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.

show more

Share/Embed