स्टेनोचा अभ्यास कसा करावा ? काही imp tips दिल्या आहेत. सुरुवातीपासून शेवटपर्यंतचा अभ्यास.
steno by sangram steno by sangram
873 subscribers
2,673 views
81

 Published On Mar 31, 2024

स्टेनोचा अभ्यास कसा करावा ?
काही imp tips दिल्या आहेत.

marathi steno
marathi Shorthand
मराठी लघुलेखन.
#helpvideo
#important
#shorthand
#steno
#improve
#speed

सुरुवातीपासून शेवटपर्यंतचा अभ्यास कसा करावा या विषयी माहिती सांगण्याचा प्रयत्न मी केला आहे तरी असेच आणखी काही video पाठवीत जाईल

सर्वात महत्वाचे तुम्ही दररोज सराव केला पाहिजे. जे पाठाखालचे अभ्यास असतील ते चांगले आले पाहिजे. हे छान झाले की हाताला वळण पडेल व संकेतरेखा पटकन आठवेल.

शब्दचिन्हे दररोज वाचण्यात आले पाहिजे. फक्त पाहिले तरी चालेल. परंतु डोळ्याखालून गेले पाहिजे.
एकदा जर तुम्ही speed ला लागले तर शब्दचिन्हाचा सराव होणारच तेव्हा दररोज वाचले नाही तरी चालेल. पण तेव्हा दररोज speed passage केले पाहिजे.

स्टेनोचा अभ्यास कसा करावा ?
स्टेनोमध्ये काय गरजेचे असते ?
स्टेनोचा सुरुवातीपासून काय अभ्यास केला पाहिजे ?
स्टेनोचा सुरुवातीपासून कसा अभ्यास केला पाहिजे ?
स्टेनोचा अभ्यास कसा केल्यावर पक्क होईल ?

असे बरेच dought असतात ते clear करण्याचा प्रयत्न मी केला आहे.

video बनवण्यासाठी खूप विचार करायला लागतो पण माझी आवड असल्यामुळे मला काहीच वाटत नाही. तुम्ही फक्त मला support करत रहा. प्रत्येक video ला like करा.

मी इतके कष्ट करून तुमच्या साठी वेगवेगळे content आणतो, तरी मला जास्त video ला views नसतात असे तुम्ही का करतात माहीत नाही पण मी तरीही तुमची मदत होईल असेच video बनवत राहील कारण मला स्टेनो खूप आवडते.

जर तुम्हाला स्टेनो म्हणजे काय, स्टेनोचा कालावधी किती, ई. माहिती हवी असेल तर click करा.
1.    • स्टेनो म्हणजे काय ? । स्टेनो केल्यामु...  

स्टेनोची स्पीड वाढवायची असेल तर याखाली असणाऱ्या link वर click करा.
2.    • some important tips to increase steno...  

स्टेनो अवघड जात असेल व ते तुम्हाला सोपे वाटण्यासाठी पर्याय शोधत असाल तर click करा.
3.    • स्टेनो सोपे वाटायला लागेल. important ...  

Steno By Sangram
like and subscribe.


#stenobysangram

show more

Share/Embed