Baba Siddique News: सिद्दिकींच्या हत्येमागे Lawrence Bishnoi असल्याचा संशय, बिष्णोईची एवढी ताकद कशी?
BolBhidu BolBhidu
2.19M subscribers
540,719 views
9.4K

 Published On Oct 12, 2024

#BolBhidu #BabaSiddique #LawrenceBishnoi

अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार झाला. पोलिसांनी काही वेळातच बाबा सिद्दिकीवर गोळीबार करणाऱ्या दोन शूटर्सला ताब्यात घेतलं. १५ दिवसांपूर्वीच बाबा सिद्दीकी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची बातमी आली होती. यानंतर सिद्दिकींना वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती, पण अशातच त्यांची हत्या करण्यात आली. पोलिसांचा तपास सुरु असतानाच या हत्येमागे गँगस्टर लॉरेंस बिष्णोई असल्याची चर्चा सुरू झाली.

आरोपींना पुण्यातून बोलवण्यात आलं होतं, आरोपी हरियाणा आणि युपीचे होते अशाही चर्चा सुरु झाल्या आणि या सगळ्यामागे लॉरेंस बिष्णोई असल्याची चर्चा अधिक ठळक झाली. पण लॉरेंस बिष्णोई आहे कोण ? त्यानं बाबा सिद्दिकींना टार्गेट करायची डेरिंग कशी दाखवली ? आणि बाबा सिद्दीकी त्याच्या टार्गेटवर आले असतील, तर ते कशामुळं ? पाहुयात या व्हिडीओमधून.


चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

show more

Share/Embed