Cholesterol Level: कोणत्या पदार्थात सर्वांत जास्त कोलेस्ट्रॉल असतं? कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी काय..
The Column - Health The Column - Health
1.53K subscribers
2,563 views
15

 Published On Dec 29, 2022

सध्याच्या धावपळीच्या आणि व्यस्त जीवनशैलीमुळे लोकांच्या खाण्याच्या सवयी बिघडताहेत. आणि यामुळं लोक सतत नवीन आजारांना बळी पडताहेत. सतत खाण्या-पिण्याच्या चुका करत राहिल्याने उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा धोका वाढतो, तसेच शिवाय शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉलचं प्रमाणही वाढतं. त्यामुळे अनेक आजार होऊ शकतात. दरम्यान, कोणत्या पदार्थात सर्वांत जास्त कोलेस्ट्रॉल असतं? कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी काय करावं याच विषयी जाणून घेऊ.

द कॉलम हेल्थ ही मराठी वृत्तवाहिनी आहे. या वृत्त वाहिनीचे मालकी हक्क द कॉलम मीडिया ग्रुपकडे आहेत. द कॉलम हेल्थ वृत्त वाहिनीनं अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करून डिजिटल माध्यम क्षेत्रात पाऊल टाकलं आहे. यात आरोग्य क्षेत्रातील ताज्या, पारदर्शक आणि संतुलित बातम्यांसह, चालू घडामोडींवरील विशेष कार्यक्रम, बातम्यांमागील बातम्या तसंच समाजातील प्रत्येक वर्गातील प्रत्येक घटकासाठी व घटका संबंधित आरोग्य क्षेत्रातील माहितीपर बातम्यांचा समावेश आहे.

आम्हाला सोशल प्लॅटफॉर्म्सवर फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा:
Facebook:   / dcolumnnews  
Instagram:   / dcolumnnews  
Twitter:   / dcolumnnews  

#healthydiet #healthyeating #mealideas #nutritious #healthydinnerideas #healthyfoodchoices #healthyrecipe #caloriedeficit #eatwell #lunchideas #quinoarecipes #quinoa #healthyfoodshare #healthysalad #veggies #fitfood #healthymeal #activeakshay #thecolumnn #thecolumnhealth #thecolumnmarathi

show more

Share/Embed