तुमच्या लैंगिक इच्छा मोबाईल कंट्रोल करतोय? | Dr. Neelima Deshpande | EP -1/2 | Arogyanama
Think Bank Think Bank
576K subscribers
15,848 views
460

 Published On Oct 16, 2024

वाढतं कंटेंट कन्झंप्शन आपल्या लैंगिक भावनांना असंवेदनशील बनवत आहे? वाढत्या स्क्रिन टाईममुळे आपण भावनाशुन्य बनत चाललो आहोत का? डीजिटल जग तुमच्या लैंगिक भावनांना कंट्रोल करत आहे? लैंगिक आरोग्याबाबत कमी जागरुकता का आहे?

स्त्री आरोग्यतज्ज्ञ डॉ. निलीमा देशपांडे यांची मुलाखत, भाग १.

#health #healthyrelationships #screentime

show more

Share/Embed