श्री गजानन महाराज आणि श्री गणेश बाबा यांचा तुलनात्मक दृष्टान्त सांगतांना श्री माधवगिरिजी बाबा
hemant thakre hemant thakre
40.7K subscribers
1,280 views
57

 Published On Aug 31, 2024

श्री गणेश बाबांचा दृष्टान्त १९९२ च्या गणेश उत्सव च्या विसर्जन मिरवणुकी वेळी घडला होता.या वेळी भद्रकालीतील नटराज बंधू मंडळ सहभागी होते.श्री गणेश बाबांना आरती साठी बोलावले असता,बाबांनी या वेळी मिरवणूक काढू नका म्हणून सांगितले होते.त्या विसर्जनाच्या मिरवणुकीत ब्रेक फेल झाल्या मुळे गाडीच्या पुढे वाद्य वाजवणारे चार तरुण कोपरगाव येथील ठार झाले होते,महाराष्ट्रातील त्या वेळी ती मोठी बातमी ठरली होती.या नंतर येणाऱ्या अंगारकी चतुर्थी च्या दिवशी नटराज मंडळाच्या गणेशाची भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली आणि ती मूर्ती महात्मा लाकडाची वखार येथे बरेच वर्ष राहिली.

show more

Share/Embed